Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरले”! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral

Indian Women Cried In Front Of American Cop : अमेरिकन पोलिसांसमोर भारतीय महिलेने फोडला हंबरडा, हात जोडले, विनवणी केली. घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खळबळ माजवत असून नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 04, 2025 | 10:09 AM
"मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरली"! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral

"मला माफ करा, मी पैसे द्यायला विसरली"! हात जोडत भारतीय तरुणीने अमेरिकन पोलिसांसमोर केली विनवणी; नक्की काय घडलं? Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अमेरिकन पोलिसांना भारतीय तरुणीला घेतलं ताब्यात
  • तरुणीने फोडला हंबरडा, रडत केली विनवणी
  • व्हिडिओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

अलिकडेच सोशल मिडियावर एका धक्कादायक व्हिडिओने खळबळ माजवली आहे, ज्याला पाहून भारतीयांना धक्का बसला आहे. व्हिडिओ अमेरिकेतील असून यात एक भारतीय महिला पोलिसांसमोर हात जोडून विनवणी करताना दिसून आली. व्हिडिओमध्ये, ती महिला हात जोडून वारंवार म्हणत असल्याचे दिसून येते की, “सर मी पैसे द्यायला विसरले, मला माफ करा”. तरुणीची अशी अवस्था का झाली आणि नक्की तिने कोणता गुन्हा केला ते चला जाणून घेऊया. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून तरुणीच्या कृत्यावर भारतीय फार नाराज झाले आहेत.

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

काय आहे प्रकरण?

सदर व्हिडिओ हा अमेरिकेतील एका सुपरमार्केटमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये पोलिस महिलेला अटक करण्याचा प्रयत्न करत असतात आणि महिला वारंवार विनवणी करत असते. पोलिस अधिकारी म्हणतो, “मागे वळा, आम्ही तुम्हाला हातकडी लावू.” हे ऐकून, महिला घाबरते आणि हात जोडून विनवणी करू लागते. ती वारंवार म्हणते की ती फक्त “पेमेंट करायला विसरली”, परंतु पोलिसांना तिच्या स्पष्टीकरणावर विश्वास बसत नाही. ती महिला विचारते, “मी माझ्या पतीला फोन करू का?” अधिकारी कठोरपणे म्हणतो, “नाही, आधी प्रक्रिया पूर्ण होईल.” सोशल मीडियावरील लोक हे दृश्य पाहून हैराण झाले आहेत. काही जण याला “इमोशनल ब्लॅकमेल” म्हणत आहेत, तर काही जण भारतीयांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…

या व्हिडिओने ऑनलाइन लोकांचे लक्ष वेधले आहे आणि जगभरातील लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी महिलेच्या वर्तनावर टीका केली आहे तर काहींनी तरुणीच्या कृत्यामुळे भारतीयांची प्रतिमा बाहेरदेशी भंग केल्याचे म्हटले आहे. या घटनेचा व्हिडिओ @kiddaannews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफाॅर्मवर याला शेअर करण्यात आले असून हा व्हिडिओ इंटरनेटवरील एक चर्चित व्हिडिओ बनला आहे. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे हृदयद्रावक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तिच्या शिक्षणासाठी तिच्या पालकांनी कर्ज घेतले असावे हे दुःखद आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे लज्जास्पद आहे आणि तिला कायद्याने सर्वोच्च शिक्षा झाली पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian woman breaks down after being caught by police in america video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 09:11 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…
1

पती-पत्नी आणि ती! सरकारी निवासस्थानी CO साहेबांचे लफडे, घटनास्थळी पत्नीची थेट एन्ट्री अन् व्हिडिओ व्हायरल…

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…;  छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral
2

हात-पाय बांधले अन् लोखंडी तव्याने गतिमंद मुलाला…; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेचा Video Viral

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू
3

Jaipur Accident Video: मद्यधुंद डंपर चालकाने कारला ठोकले अन् पाठोपाठ…; भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू

“अर्जुनपेक्षा भारी..” Enrique च्या कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा दिसली ‘मिस्ट्री मॅन’सोबत; नव्या नात्याची चर्चा सुरू!
4

“अर्जुनपेक्षा भारी..” Enrique च्या कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरा दिसली ‘मिस्ट्री मॅन’सोबत; नव्या नात्याची चर्चा सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.