Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोकरी मिळेल का? तरुणाने थेट इराणी दूतावासाला केला प्रश्न; मिळालेल्या उत्तराने जिंकली भारतीयांची मने

अमेरिका इराण युद्धबंदीच्या चर्चांदरम्यान सोशल मीडियावर भारत आणि इराणच्या संबंधाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका तरुणाने इराणच्या भारतातील दूतावासाल केलेल्या प्रश्नावर मिळालेल्या उत्तराने अनेक भारतीयांची मने जिंकली आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 08, 2026 | 05:17 PM
Indian Youth Questions to Iranian Embassy Mumbai for job Reply Viral

Indian Youth Questions to Iranian Embassy Mumbai for job Reply Viral

Follow Us
Follow Us:
  • नोकरी मिळेल का?
  • भारतीय तरुणाने थेट इराणी दूतावासाला केला प्रश्न
  • मिळालेल्या उत्तराने जिंकली भारतीयांची मने
India Iran Relations : सध्या मध्यपूर्वेतील अमेरिका इराण युद्धबंदीबाबत जगभरात चर्चा सुरु असतानाच भारतातून एक वेगळीच वृत्त समोर आले आहे. एका भारतीय युवकाने नोकरीसाठी असे काही केले आहे की पाहून सगळेच आश्चर्यात पडले आहे. सहसा लोक नाकरीसाठी लिंकडइन किंवा जॉब पोर्टलची मदत घेतात. परंतु या तरुणाने थेट एक्स या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरुन नोकरीसाठी विचारले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या तरुणाने थेट भारतातील इराणच्या दूतावासाकडे नोकरी मागितली आहे. यावर त्याला मिळालेल्या उत्तराने देखील लोकांना आश्चर्यात पाडले असून अनेकांची मने जिंकली आहेत.

US Iran Ceasefire वरून गोंधळ! पाकिस्तानच्या मध्यस्थीवर UAE संतापला ; ‘फसवणुकीचा’ गंभीर आरोप

काय आहे नेमकं प्रकरण?

अक्षय आनंद नावाच्या भारतीय तरुणाने मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाला टॅग करत नोकरीसाठी थेट प्रश्न विचारला आहे. त्याने विचारले आहे की, तुमच्या सोशल मीडिया टीमसाठी भारतीयांची नियुक्ती करता का? त्याच्या या प्रश्नाना मोठी खळबळ उडवून दिली आहे. सहसा सरकारी संस्था किंवा दूतावास अशा वैयक्तिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. परंतु इराणी दूतावासाने याला उत्तर दिले आहे.

दूतावासाने म्हटले आहे की, आम्हाला खरोखरच आवडेल, परंतु सध्या आमच्याकडे कोणतीही जागा रिक्त नाही. सध्या आमच्या टीममध्ये सगळे इराणी लोक आहे. पण भविष्यात आमच्या भारतीय मित्रांना टीममध्ये सामील करुन घेण्यास आवडेल. दूतावासाच्या या उत्तराने अनेक भारतीयांची मने जिंकली आहे.

व्हायरल पोस्ट

Hi, We’d genuinely love to, but at the moment there are no vacancies. Our current team is all Iranian (with a soft spot for #India), though bringing our Indian friends onboard someday is a pretty great idea.#Iran https://t.co/UgBEuMaQal — Consulate General of the I.R. Iran in Mumbai (@IRANinMumbai) April 8, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इराणी दूतावासाच्या या उत्तरावर भारतीयांना कौतुकांचा वर्षावर केला आहे. तसेच काही नेटकऱ्यांनी आम्हालाही वेटिंग लिस्टमध्ये टाका असे मजेशीर अंदाजात म्बटले आहे. काही नेटकऱ्यांनी त्याला येणाऱ्या भाषा सांगू भविष्यात इराणच्या दूतावासात काम करायला नक्कीच आवडेल असे म्हटले आहे, तर अनेकांच्या मते हे दोन्ही देशांतील चांगल्या संबंधाचे आणि मैत्रीचे प्रतीक आहे असे म्हटले आहे.

US Iran Ceasefire : असीम मुनीरची ट्रम्पवर जादू! पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेला कसं झुकवलं? वाचा इनसाईड स्टोरी

Web Title: Indian youth questions to iranian embassy mumbai for job reply viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Iran News

संबंधित बातम्या

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
1

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे
2

Iran-Gulf Crisis : खामेनेईंचे आखाती देशांना आवाहन; अमेरिका-इस्रायलविरोधात मुस्लिम देशांनी एकत्र यावे

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर
3

Iran Navy : ‘आमचे नौदल पूर्णपणे कार्यरत’; ट्रम्प यांच्या दाव्याला इराणी नौदलप्रमुखांचे प्रत्युत्तर

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम
4

Iran War : शाळेवरील हल्ल्याला सहा महिने; मुलांना गमावलेल्या पालकांचा शोक अजूनही कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.