Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump Assassination Plot : ट्रम्प यांच्या जीवाला धोका? अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर; जाणून घ्या इनसाइड स्टोरी

Trump Assassination Plot : अमेरिका आणि इराण संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणच्या अनेक लष्करी तळे आणि प्रमुख शहरांवर हल्ले केले आहेत. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्ध भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हा हल्ला इस्रायलच्या एका गुप्त माहितीनंतर करण्यात आला असल्याचा दावा केला जात आहे. जाणून घ्या काय आहे कारण?

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 10, 2026 | 10:33 AM
Trump Assassination Plot

Trump Assassination Plot

Follow Us
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या जीवाला धोका?
  • अमेरिकेच्या इराणवर हल्ल्यामागचं खरं कारण आलं समोर
  • जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Trump Assassination Plot News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणच्या अनेक शहरांवर आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. होर्मुझमध्ये व्यापारी जहाजांवर केलेल्या हल्ल्यांना ही प्रत्युत्तरात्मक कारवाई असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. परंतु एका गुप्त माहितीनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कथित हत्याच्या कटाची माहिती समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितल जात आहे.

US Airstrikes Iran : होर्मुझ तणाव चिघळला! तीन जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; अनेक लष्करी तळांना लक्ष्य

काय आहे नेमकं कारण?

एका अहवालानुसार, इस्रायलने दिलेल्या गुप्त माहितीप्रमाणे इराणने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करण्यात आला आहे. या माहितीनंतरच अमेरिकेने इराणविरोधात पुन्हा कारवाई केल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी १८ जून रोजी अमेरिका आणि इराणमध्ये ६० दिवसांचा युद्धविराम लागू करण्यात आला होता. मात्र, इस्रायलकडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर परिस्थिती पुन्हा बदलली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प सरकारसोबत ही माहिती शेअर केल्याचा दावा  करण्यात येत आहे. यामुळेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला धोका पाहता इराणविरोधात कठोर भूमिका घेण्यात आले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेवर दबावासाठी खोटा दावा?

सध्या या गुप्त माहितीची अमेरिका किंवा इस्रायलकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. काही अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत शंका व्यक्त केली असून इस्रायलने अमेरिकेवर इराणवर हल्ल्यासाठी दबाव आणण्यासाठी हा दावा केल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे या दाव्याबाबत स्पष्ट पुरावे देखील समोर आलेले नाहीत. यामुळे ट्रम्प यांच्या कथित हत्याच्या दव्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांनीही इराणकडून धोका असल्याचे दावा केला

यापूर्वी ट्रम्प यांनीही इराणकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. नाटोशिखर परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी इराण मला संपवू इच्छित आहे, त्यांच्या प्रत्येक यादीत माझे नाव आहे, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानानंतप ट्रम्प यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे.

नुकताच ०९ जुलै रोजी इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा दफनविधी पार पडला. अशा संवेदनशील परिस्थिती अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने मध्यपूर्वेतील परस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे.

US Attacks Iran : इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरुच! बुशहेरसह अनेक शहरांमध्ये स्फोट; ट्रम्प-नेतन्याहू चर्चेमुळे वाढली युद्धाची भीती

Web Title: Trump assassination plot us attack on iran inside story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Iran News
  • Israel
  • World news

संबंधित बातम्या

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द
1

S Jaishankar: ‘आम्ही UAEसोबत मैत्री अधिक दृढ करू!’ अमिरातीच्या शासकांना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिला शब्द

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी
3

Cyber Attack : सावधान! जाहिरात फक्त लोड झाली अन् फोन हॅक; 75 हजार ॲप्सच्या माध्यमातून इस्रायली कंपनीने केला डेटा चोरी

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट
4

World News : धक्कादायक ;जगणे झाले मुश्किल ;इस्रायली हल्ल्यात दक्षिण लेबनॉनची २२ टक्क्यांहून जास्त शेती नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.