Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Husband Wife Fight : इंदूरमधील एका रस्त्यावरील हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृष्य पाहून नेटकरीही हैराण झाले असून, या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 14, 2026 | 11:25 AM
१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • इंदूरमधील रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओतील दृष्य पाहून नेटकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
  • घटनेदरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमल्याचे दिसत आहे.
सोशल मिडियावर मागील काही काळापासून पती-पत्नीच्या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, एका पतीने पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत रंंगेहात पकडलं ज्यानंतर त्यांच्यात मोठा वाद सुरु गेला. भररस्त्यात त्यांच्यात मोठा वाद सुरु झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्सने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून व्हडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच चर्चेत आहे. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

काय घडलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या इंदाेरंमधील चंदन नगर आणि नगीन नगर परिसरातून समोर येत आहे. व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यानंतर रस्त्यावर मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली ज्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली. व्हिडिओ समोर येताच, सोशल मीडिया यूजर्स त्यातील दृष्ये पाहून थक्क झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपल्याला रस्त्यावरचे काही दृष्य दिसून येते. भररस्त्यात पती आपल्या पत्नीला बेल्टने मारहाण करत होता तर पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाल्याचे सांगण्यात येत आहे. १२ वर्षांच्या संसारानंतर पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे हे समजल्यानंतर पतीला राग आला आणि त्याने संतापात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण ड्रामा पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी देखील जमते पण एकही व्यक्ती त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही.

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @Indore HD नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “वाद काहीही असो, भररस्त्यात मारहाण करणं चुकीचंच आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ पाहून प्रश्न पडतो, आजूबाजूचे लोक मदतीला का आले नाहीत?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लोक तमाशा पाहत राहिले, पण कोणी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Indore husband wife high voltage drama road fight viral video social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.