Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला पाठवले सरप्राईज; रिसीव्ह करायला आला अन्…पाहा व्हिडीओ

सध्या इंटरनेटच्या दुनियेत अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. कोणतेही गोष्टी घरबसल्या सहज मागवता येतात. खाद्यपदार्थांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत प्रत्येक वस्तू आता ऑनलाइन मागवता किंवा पाठवता येतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ देखील असाच आहे. गर्लफ्रेंडने बॉयफ्रेेेंडला असे अनोखे गिफ्ट पाठवले आहे की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 25, 2024 | 10:49 AM
गर्लफ्रेंडने पाठवले अनोखे गिफ्ट

गर्लफ्रेंडने पाठवले अनोखे गिफ्ट

Follow Us
Follow Us:

सध्या इंटरनेटच्या दुनियेत अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. देशभरात कुठे काय चालले आहे ते सहज आपल्याला कळून येते. अगदी लहान लहान गोष्टी देखील माहित पडतात. तसेच आपण कोणतेही काम मोबाईलमुळे सहज करू शकतो. मग ते घराचे बील भरणे असो, किंवा बॅंकेत पैसे भरणे, लाईट बील भरणे, सरकारी अर्ज, यांसारख्या गोष्टी सहज करू शकतो.

खाद्यपदार्थांपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत प्रत्येक वस्तू आता ऑनलाइन मागवता येते. डिलिव्हरी सेवाही अधिक जलद झाली आहे. आजकाल, लोकांकडे ॲप्स देखील आहेत जे 10 मिनिटांत डिलिव्हरी देतात. ज्यामध्ये तुम्ही 10 मिनिटांत काहीही ऑर्डर करू शकता. अशा परिस्थितीत एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला ऑनलाइन डिलिव्हरीद्वारे असे सरप्राईज पाठवले की ते घेण्यासाठी आलेला प्रियकर चक्रावला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रियकराला पाठवले सरप्राईज

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक डिलिव्हरी बॉय एका घराची बेल वाजवताना दिसत आहे. घरातून एक मुलगा बाहेर येतो. मुलगा बाहेर येताच डिलिव्हरी बॉय त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला करतो. जेव्हा मुलाने डिलिव्हरी बॉयला मारण्याचे कारण विचारले तेव्हा तो सांगतो की त्याच्या गर्लफ्रेंने त्याला दोन लाथ, दोन ठोसे आणि एक थप्पड पाठवली होती. जे आता पार्सल करण्यात आले आहे. कृपया या कागदावर सही करा. यामुळे दुखावलेला प्रियकर डिलिव्हरी करणाऱ्याला विचारतो की तो परतही पाठवू शकतो का. डिलिव्हरी एजंट यावर कोणतेही उत्तर देत नाही आणि सही घेऊन तेथून निघून जातो. दरम्यान, गरीब प्रियकर त्याच्या गरीब परिस्थितीने परत घरात जातो.

व्हायरल व्हिडीओ 

Ye Sahi hai 😁🤣✅ pic.twitter.com/fRfM9TBk7h — Deepika (@deeepu057) August 20, 2024


मजेशीर कमेंट्स 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @deeepu057 नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे या व्हिडीओला ४४ हजार लोकांनी पाहिले आहे आणि शेकडो लोकांनी लाईक केली आहे. या व्हिडिओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘मी पण डिलिव्हरी करायला गेलो होतो. त्याने माझी धुलाई केली. खूप रिस्क आहे बाबा.’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘आजकाल काहीही डिलीव्हर केले जाते.’ तिसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘त्याने नक्कीच त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन उचलला नसणार आहे. हे दृश्य अतिशय परिपूर्ण आहे.’ तर काहींनी या व्हिडीओला स्क्रीप्टेड म्हणले आहे.

Web Title: Iral video girlfriend sends slaps punches and kick to her boyfriend by online delivery video gets viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 10:49 AM

Topics:  

  • funny video
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.