Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! इराणमध्ये पडतोय ‘काळा विषारी पाऊस’? एका थेंबानेही शरीर होऊ शकते जळून खाक, थरारक VIDEO VIRAL

US Iran War : मध्यपूर्वेत गेल्या १० दिवसांपासून अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण मध्ये भयंकर संघर्ष सुरु आहे. या संघर्षात इस्रायलने इराणच्या तेलाच्या रिफायनरीजवर हल्ला केला असून याचा एक थरारक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 10:42 AM
Iran Viral Video

Iran Viral Video

Follow Us
Follow Us:
  • इराणमध्ये विषारी तेलाचा पाऊस
  • एका थेंबानेही शरीर सडेल
  • थरारक व्हिडिओ व्हायरल
US-Israel Attack on Iran’s Oil Refinery : तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या १० दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंनी सतत हल्ले होत अूसून हे युद्धा आता एका धोकादायवक वळणावर येऊन पोहोचले आहे. यां संघर्षाचा जागतिक स्तरावर गंभीर परिणाम होत आहे. इराणवर अनेक देशांचा दबावही वाढल आहे. मात्र असे असून इराण माघार घेण्यास तयार नाही. इराण अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. मात्र देशांतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींदरम्यान सोशल मीडियावर एक थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आधी सिगारेटने फोटो जाळला अन् आता असुरी आनंद; खामेनेईच्या मृत्यूनंतर तरुणींचा जल्लोष, Video Viral

या व्हिडिओनुसार, तेहरानमधझ्ये काळा विषारी पाऊस पडत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी शनिवारी (०७ मार्च २०२६) लोक झोपेत असताना अचाक इस्रायल आणि अमेरिकेने अनेक प्रमुख ठिकाणी हल्ला केला होता. यामध्ये तेहरानमधील तेल कारखाने, इंधन डेपो आणि अल्बोर्झ तेल शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. आकाशात काळ्या धुरांचे लोट पसरले होते. अगदी पावऊ पडू लागल्यासारखे जाणवत होते.

शिवाय हे पाण्याचे थेंब काळ्या रंगाचे होते आणि त्याला तेलाचा तीव्र वास येत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यात नष्ट झालेल्या तेल डेपो आणि रिफायनरीजमधून बाहेर पडणार तेल आणि रसायने हवेत मिसळली गेली असून विषारी पाऊस पडत आहे. इराणी रेड क्रेसेंटने आणीबाणीचा इशाराही जारी केला असून पावसात सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बनसारखे घातक पदार्थ असल्याचे भीती व्यक्त केली आहे. यामुळे लोकांच्या त्वचेला त्रास होऊ शकतो, लोकांना श्वसनासात्र त्रास होऊन फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते असे म्हटले जात आहे. सध्या लोकांना घरात राहण्याचा आणि खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओतील घटनेची पुष्टी इराणकडून अधिकृतपणे करण्यात आलेले नाही. परंतु हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

It rain oil in Iran pic.twitter.com/8lztV6KrEY — Daily Knowledge (@elieser20043821) March 9, 2026

आधी शिक्षण घे..वैज्ञानिक हो…; शहीद होण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चिमुरड्याला खामेनेईचा मोलाचा सल्ला, ‘तो’ VIDEO व्हायरल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Iran news black poison rain viral video chemical rain fear middle east war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • Iran News
  • US-Israel Iran War
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
1

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?
3

Iran-US Tension : अमेरिका तयार ;UN मध्ये इराणसोबत चर्चा होऊ शकते?

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा
4

Iran Airlines : आता हवेत विमान उडवून दाखवाच ;अमेरिकेचा इराणला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.