Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल

Giorgia Meloni Viral Video : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोशल मीीडियावर सतत चर्चेचा विषय बनत असतात. त्या त्यांच्या हावाभावांनी लोकांना सतत हसवत असतात. सध्या त्या पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 17, 2025 | 04:25 PM
Italy PM Giorgia Meloni Viral Video

Italy PM Giorgia Meloni Viral Video

Follow Us
Close
Follow Us:
  • इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत
  • मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन
  • सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल
Giorgia Meloni Viral Video : जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मीडियावर चर्चेत असतात. विशेष करुन त्या त्यांच्या चेहऱ्यावरील विचित्र हावाभावांमुळे चर्चेत येतात. सध्या त्यांच्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. गेल्या आऑवड्यात त्यांनी मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल चापो यांची रोममध्ये भेट घेतली होती. यावेळी त्यांना भेटल्यानंतर मेलोनींनी जी रिॲक्शन दिली ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जॉर्जिया मेलोनींना नेमकं काय झालं? नाटो शिखर परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधानांचे विचित्र हावभाव; VIDEO व्हायरल

जॉर्जिया मेलोनी जेव्हा रोममध्ये मोझाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षांना भेटल्या तेव्हा त्यांनी आश्चर्यात्मक रिॲक्शन दिली. मोझाम्बिकचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल चापो यांची उंची बघून त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मेलोनी राष्ट्राध्यक्षांकडे वर पाहताना दिसत आहे. नंतर त्या हसताना दिसत आहेत. त्या डॅनियल चापोकडे बघून आश्चर्यचिकत झाल्या आहेत. यावेळी त्या काही बडबडतानाही दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फोटग्राफर्सही गोंधळले

मोझाम्बिकच्या राष्ट्राध्यक्षांची उंची 6 फूट 8 इंच आहे, तर मेलोनी यांची 5 फूट 2 इंच आहे. यामुळे त्यांचा फोटो काढताना फोटोग्राफर्स गोंधळले होते. त्यांना खाली वाकून, जमिनीवर झोपून फोटो काढावा लागला होता.

यापूर्वीही मेलोनी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या

जॉर्जिया मेलोनी यापूर्वी देखील अनेक मुद्यांवरुन चर्चेत आल्या आहेत. जागतिक स्तरावर जी-20 परिषदेत मोदींसोबत चर्चा करताना, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरुनही त्या चर्तेत आल्या आहेत. याशिवाय व्हाइट हाउसमध्ये ट्रम्पसोबत मेलोनींच्या हॉट माइक चर्चेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच एकदा जी-20 दरम्यान फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत बोलतानाच्या त्यांच्या रिॲक्शन देखील प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.

Ho ricevuto oggi a Palazzo Chigi il Presidente della Repubblica del Mozambico, Daniel Francisco Chapo. In particolare il colloquio, nel ricordare il cinquantesimo anniversario dell’indipendenza mozambicana e dellWhite House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत
o stabilimento delle relazioni diplomatiche, ha confermato la… pic.twitter.com/hI8kH3pFfO
— Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) December 11, 2025

White House Gossip: ट्रम्पसोबत मेलोनीचा हॉट माइक VIDEO VIRAL; झेलेन्स्कीवरील टिप्पणी चर्चेत

Web Title: Italy pm giorgia meloni reaction when she met mozambique president viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 04:23 PM

Topics:  

  • Giorgia Meloni
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral
1

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral
2

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral

पतीने पत्नीला हॉटेलमध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडलं, डोळ्यात भरले अश्रू अन् म्हणाला, “लग्नाच्या 15 वर्षात… “; Video Viral
3

पतीने पत्नीला हॉटेलमध्ये मित्रासोबत रंगेहाथ पकडलं, डोळ्यात भरले अश्रू अन् म्हणाला, “लग्नाच्या 15 वर्षात… “; Video Viral

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL
4

मेक्सिको सिटीच्या संसदेत उडाला गोंधळ ; महिला खासदारांनी एकमेकींच्या झिंझ्या धरल्या अन्…, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.