Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

Jaipur Viral Video : जीपला चारही बाजूंनी वेढलं अन् १० जणांच्या जागेत स्वार झाले तब्बल ३० लोक. जयपूरच्या या जीवघेण्या प्रवासाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून परिवहन विभागाच्या हलगर्जीपणावर आता टिका व्यक्त केली जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 12:06 PM
जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

जिपमध्ये स्वार झालं अख्खं घराणं! ठुसून-ठुसून भरली लोक, जागा कमी पडली तर छतावर बसल्या महिला; जयपूरमधील Video Viral

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानमध्ये रस्त्यावर प्रवास करताना दिसले एक धक्कादायक दृश्य
  • वाहनातील प्रवाशांची संख्या पाहून नेटकऱ्यांनाही बसला मोठा धक्का
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या VIDEO वर यूजर्सकडून संतप्त प्रतिक्रिया
अनेकदा प्रवास करताना लोक आपला जीव टांगणीला लावून प्रवास करतात. हे दृष्य खरंतर रेल्वे प्रवासात अधिकतर दिसून येते. पण अलिकडे मात्र जीपमधील ओव्हरलोडिंगचा प्रकार अलिकडे सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ही घटना राजस्थानच्या जयपूर शहरात घडली असून यात एका जीपमध्ये जणू अख्खं घराणं प्रवास करत असल्याचं दृष्य दिसलं. सुरक्षेच्या नियमांना वेशीवर टांगत लोक एकाच जीपमध्ये कोंबाकोंब करुन भरली गेली होती. जीपमध्ये जेव्हा जागा शिल्लक राहिली नाही तेव्हा काही महिला या जीपच्या छतावरही बसून प्रवास करताना दिसला. एक जीप आणि त्यात २०-३० जणांचा हा जीवघेणा प्रवास पाहून इंटरनेट हादरलं असून ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चला व्हिडिओतील दृश्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जयपूरच्या फागी पोलीस स्टेशनपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर घडली. दिवसाढवळ्या पोलिस स्थनाकाच्या जवळपास हा जीवघेणा प्रवास होत असल्याने प्रशासनावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका जीपमध्ये साधारणत: ५ ते ७ प्रवासी आरामात प्रवास करु शकतात. तथापी, व्हायरल व्हिडिओत ही संख्या ५ ते ६ पट अधिक दिसून आली ज्यामुळे अनेकांना व्हिडिओतील दृष्ये पाहून धक्का बसला. दुसरीकडे, नियमांचा मुद्दा बाजूला ठेवला तरी इतक्या लोकांनी जीपमध्ये जबरदस्तीने कोंबून बसून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. वाहनाचा वेग वाढताना किंवा अचानक वळण घेताना तोल गेल्यास छतावर आणि वाहनाच्या बाहेरील भागावर बसलेल्या प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. विशेष म्हणजे, या धोकादायक प्रवासात पुरुषांसोबत महिला प्रवासीही सहभागी असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Jaipur Rural: Overloading raises safety concerns in Phagi A 16-seater jeep was reportedly carrying more than 50 passengers. A video showing the extreme overcrowding has gone viral on social media. Passengers can be seen packed inside the vehicle, while several women were reportedly sitting on its roof. The visuals are reportedly from a location around 200 metres from Phagi Police Station. — Atulkrishan (@iAtulKrishan1) October 3, 2026

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

या घटनेचा व्हिडिओ @iAtulKrishan1 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या जीवघेण्या प्रवासावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “१० जणांच्या सीटवर ४० लोकांचा प्रवास खरंच जीवघेणा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “इतक्या लोकांनी एकाच जीपमध्ये प्रवास करण्याऐवजी त्यांनी दुसरी जीप करायला हवी होती ”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Jaipur jeep overloading viral video passengers roof dangerous travel rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Jaipur
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
1

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
2

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
3

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
4

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.