Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

Video Viral : आधी कर्तव्य मग लग्न... केरळच्या वधूने जिंकली यूजर्सची मने, लग्नाच्या मंडपातून खाली उतरली आणि केटरर्स महिलेची प्रकृती पाहण्यासाठी डाॅक्टर वधूने घेतली धाव, घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होतेय.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 02:38 PM
लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

लग्नाआधी जबाबदारीला महत्त्व! लग्नाच्या मंडपातून उठली आणि वधूने केली केटरिंग गर्लची तपासणी; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या मंडपात अचानक घडली अनपेक्षित घटना
  • महिलेची प्रकृती बिघडताच सर्वांचे लक्ष तिच्याकडे
  • व्हिडिओतील वधूच्या कृतीने उपस्थितांसह नेटकऱ्यांचेही लक्ष वेधले
लोकांचे प्राण वाचवणे ही डाॅक्टरांची मुख्य जबाबदारी मानली जाते. मग वेळ कशीही असली रात्र असो वा दिवस रुग्णाची मदत करण्यासाठी डाॅक्टर नेहमीच तत्पर असतात. याचेच जिवंत उदाहरण सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. घटना केरळच्या कन्नूर शहरात घडून आली असून इथे एका लग्नसमारंभावेळी वधूने असे काही करुन दाखवले की पाहून सर्वांचेच मन भरुन आले. चला व्हिडिओत का य घडलं ते जाणून घेऊया.

गुहेत पर्यटकांचा धिंगाणा! डोक्यावर स्पीकर ठेवून हरियाणवी गाण्यावर केला डान्स; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

डॉ. शिरीन सुबैर यांचे डॉ. रिजाज यांच्यासोबत लग्न सुरु होते. लग्नमंडप सजला होता, वर्हाडी जमले होते, चारही बाजूने आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि अशातच एका लहान कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लग्नाचे विधी सुरु असतानाच कॅटरिंग स्टाफमधील एका महिलेची अचानक प्रकृती बिघडली. अशात लग्नाचे फेरे सोडून डाॅक्टर शिरीन यांनी आपल्या जबाबदारीला आणि कर्तव्याला पहिले प्राधान्य देऊ पाहिले. त्यांनी आपले लग्न बाजूला सारले आणि लग्नमंडपातून खाली उतरुन डाॅक्टर शिरीन यांनी महिलेची तपासणी करायला सुरुवात केली.

लग्नाचा लेहंगा घालून वधू केरटर्स महिलेची तपासणी करत आहे ही घटना खरोखर पाहता येणे फार दुर्मिळ आहे. उपस्थित अनेक लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले आणि हे फुटेज आता सोशल मिडियावर शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये आपल्याला लाल लेहंगा घातलेली डाॅक्टर वधू महिलेचे चेकअप करताना दिसते. आजूबाजूला पाहुणेमंडळी जमा झालेली असतात तर केटरर्समधील अन्य सदस्य डाॅक्टर आणि पिडित महिलेभोवती वर्तुळ करुन तिची प्रकृती ठिक आहे का याची पाहणी करत असतात. ही घटना केवळ एका डॉक्टरची जबाबदारीची जाणीव दाखवत नाही, तर ‘आधी डॉक्टर, मग वधू’ म्हणत माणुसकीला सर्वांत मोठं स्थान देणाऱ्या डॉ. शिरीन यांच्या संवेदनशीलतेचीही जाणीव करून देते. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Doctor bride pauses her wedding to treat sick catering staff workers in Kerala❤️ pic.twitter.com/Bd2Mh33fAJ — The Indian Idiot (@theindianidiot) August 22, 2026

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @theindianidiot नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खरंच, डॉक्टर होणं म्हणजे फक्त पेशा नाही तर एक मोठी जबाबदारी आहे. डॉ. शिरीन यांनी ती सिद्ध करून दाखवली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माणुसकी अजूनही जिवंत आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांच्या पतीनेही त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचा अभिमान बाळगायला हवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Kerala kannur bride doctor wedding viral video woman health emergency catering staff

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Kerala
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
1

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
2

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
3

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
4

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.