Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Beggar's 21 Wives : काय सांगता, भिकाऱ्याला तब्बल २१ बायका... म्हणाला, एकालाही लग्नाची मागणी घातली नाही तरीही सर्व बायकाच... बांग्लादेशी भिकाऱ्याची कहाणी ऐकाय तर तुम्हीही हादराल. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 10, 2026 | 03:12 PM
Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Follow Us
Follow Us:
  • २१ पत्नी असल्याचा बांगलादेशी भिकाऱ्याचा दावा
  • फक्त ८ पत्नींची नावे लक्षात असल्याची चर्चा
  • रोज वेगवेगळ्या पत्नीसोबत भीक मागायला जात असल्याचा दावा
भारतीय दंड संहितेनुसार, देशात प्रत्येक व्यक्तीला एका स्त्रीसोबत लग्न करण्याचा अधिकार आहे. पण अलिकडेच बांग्लादेशातील एक भिकारी सोशल मिडियावर प्रंचड ट्रेंडिंगमध्ये राहिला आहे. भिकाऱ्याच्या दाव्यानुसार, त्याच्या एकूण २१ पत्नी असून प्रत्येक पत्नीला तो आपल्यासोबत पाळीपाळीने घेऊन जातो. हैराण करणारी गोष्ट म्हणजे, जेव्हा भिकाऱ्याला त्याच्या सर्व पत्नींची नावे सांगण्यास म्हटले गेले तेव्हा त्याला फक्त ८ पत्नींची नावे लक्षात होती. व्यक्तीची ही कहाणी आता इंटरनेटवर चांगलीच चर्चेत असून भिकाऱ्याला इतक्या बायका मिळाल्या कशा याविषयी अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झाले आहे.

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

कोण आहे २१ पत्नींचा हा व्यक्ती?

सोशल मिडियावर व्हायरल होणारा हा व्यक्ती बांग्लादेशाचा रहिवाशी असून त्याचे नाव मेरू मियां(Meru Mia) असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे ३५ वर्षे असून त्याला एकूण २१ महिलांसोबत त्याने विवाह केला आहे. मेरु मियाने सांगितले की, त्याने आतापर्यंत २१ वेळा लग्न केले आहे. त्याचे कमाईचे साधन भीक मागणे आहे, यातूनच तो आपल्या कुटुंबाचे पोट भरतो.

इतके विवाह केले कसे?

आता सर्व मोठा प्रश्न पडतो की, भिकाऱ्याने इतके लग्न केले कसे? व्हायरल व्हिडिओत त्याने या प्रश्नाचे उत्तर सर्वांसोबत शेअर केले आहे. मेरु मियाचा दावा आहे की, त्याने कधीच कोणत्या महिलेला लग्नाची मागणी घातली नाही. त्याच्या मते, महिलांनीच त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला त्याला त्यांचे मन मोडायचे नव्हते. यामुळेच एकाही महिलेला नकार न देता त्याने तब्बल २१ महिलांसोबत लग्नगाठ बांधली. तथापि, या दाव्याची स्वतंत्र पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही.

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

दररोज वेगवेगळ्या पत्नीसोबत जातो भीक मागायला…

व्हिडिओतील दाव्यानुसार, भीक मागून तो आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्या या कामात त्याला २१ बायकांचीही मदत होते. मिरु रोज एका बायकोला आपल्यासोबत भिक मागायला घेऊन जातो. म्हणजेच दरदिवशी त्याच्यासोबत एक वेगळी पत्नी भिक मागायला जाते. बांग्लादेशी भिकाऱ्याची ही कहाणी आता सोशल मिडियावर सर्वांनाच थक्क करत असून यूजर्सने यावर आपले आश्चर्यही व्यक्त केले आहे. याचा व्हिडिओ @theverity.bd नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या जीवघेण्या प्रवासावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “त्याला फक्त त्याच्या ८ फेव्हरेट बायकांची नावे लक्षात आहेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथे तरुणांना एक मिळत नाही आणि भिकाऱ्याला इतक्या बायका कशा मिळाल्या?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भाऊ स्वत:ला जेम्स बाॅंड समजत आहे”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Bangladesh beggar meru mia 21 wives viral video remembers only 8 wives names nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Bangladesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
1

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
2

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री
3

भारतात खेळण्यास नकार देणं पडलं महागात? पाकिस्तानची Champions Trophy स्पर्धेतून हकालपट्टी; ‘या’ संघाची थेट एन्ट्री

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.