Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Video Viral : पाठीवर मायेची शिदोरी अन् खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी! महिलेच्या व्हिडिओने यूजर्सना केलं भावूक, जिद्द पाहून नेटकऱ्यांनीही केला सलाम. आईच्या बलाढ्य जिद्दीचे दर्शन घडवणारा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2026 | 02:00 PM
पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लडाखमध्ये बाळाला पाठीवर बांधून महिला करतेय ड्युटी
  • आईच्या संघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • महिलेच्या जिद्दीला पाहून नेटकरी झाले भावूक
आईला मायेचे प्रतीक मानले जाते. जगातील सर्व अडचणींवर मात करत ती आपल्या मुलाचे संरक्षण करते. आपल्या निस्वार्थी प्रेम देखील आईच करत असते. अलिकडे एका महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडिओमध्ये महिला पेट्रोल पंपावर आपली ड्यूटी करताना दिसते. पण यातील खास गोष्ट म्हणजे तिच्या मुलाला पाठीवर बांधून ती आपली ड्यूटी निभावत असते. बाळाला महिलेने आपल्या पाठीवर ओढणीच्या मदतीने बांधलेले असते आणि कोणतीही तक्रार न करता ती आपली ड्यूटी निभावत असते. प्रत्येक आईच्या पाठीवर तिच्या घराची आणि मुलाची जबाबदारी असते आणि याचे जिवंत उदाहरण आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळाले.

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ लडाखमधील असल्याचे सांगितले जात आहे. कडाक्याच्या थंडीतही महिला संपूर्ण निष्ठेने आपले काम आणि मुलाला सांभाळण्याची जबाबदारी निभावत होती. पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने हे दृष्य पाहिले आणि तो महिलेची निष्ठा पाहून भारावून गेले. व्यक्तीने महिलेच्या संघर्षाचा व्हिडिओ लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मिडियावर याला शेअर केले. व्हिडिओमध्ये महिलेच्या पाठीवर बाळ शांतपणे लेटल्याचे दिसते. त्याच्या चेहऱ्यावर सुरक्षित आणि शांत भाव असतात. आपल्या आईच्या पाठीवर निवांत बसून तो इकडेतिकडे पाहत असतो. या हृदयस्पर्शी दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं असून नेटकऱ्यांनी महिलेच्या धैर्याला सलाम केला आहे.

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

हा व्हिडिओ @priyankasmiles नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “थोडी सहानभूती ठेवून, व्हिडिओ शूट नव्हता करायला पाहिजे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणून म्हणतात की, खरी योद्धा ही आई असते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत, पण सलाम आहे तिला”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Ladakh woman works at petrol pump with baby tied on back viral video motherhood nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
1

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
2

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
3

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
4

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.