Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Girl's Fight : क्षुल्लक वाद अन् वादाचे रुपांतर झाले हाणामारीत. दोन्ही तरुणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, जमिनीवर लोटलं अन् दृष्ये पाहून यूजर्सने मात्र लुटलीये मजा. व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 11, 2026 | 09:31 AM
Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे... केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे... केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • दोन तरुणींमध्ये कॉलेजमध्ये जोरदार हाणामारी
  • केस ओढत आणि चापट मारत एकमेकींना केलं जखमी
  • व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे, जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर केले जातात. इथे बऱ्याचदा रस्त्यावरील काही भांडणाचे दृष्यही शेअर होतात. अलिकडे असेच काहीसे घडले. दोन तरुणांमधील वाद विकोपाला गेला अन् त्यांनी एकमेंकाच्या झिंज्या उपटत रस्त्यातच मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीने इतके भयंकर रुप घेतले की आजूबाजूची लोकही ते पाहून थक्क झाली आणि लोकांनी आपल्या फोनच्या कॅमेरात हे दृष्य कैद करण्यास सुरुवात केली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

काय घडलं व्हिडिओत?

हा व्हिडिओ एका काॅलेजमधील असल्याचे सांगितले जात आहे. दोन तरुणींमध्ये वाद झाला आणि काही क्षणांतच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्या कधी एकमेकींचे केस पकडताना, तर कधी एकमेकींना चापट मारताना दिसतात. हे भांडण इतके भीषण वळण घेत होते की, तेथील सुरक्षा कर्मचारीही धावत येऊन मध्यती करु लागतो. व्हिडिओमध्ये त्या दोन महिला एकमेकींना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ढकलत असल्याचे दिसते. उपस्थित अनेकजण हे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात पण तरुणी कुणाचही ऐकायला तयार नसतात. भांडणाचं कारण आण नेमकं ठिकाण अद्याप समोर आलेलं नाही. तरुणींच्या हाणामारीची यूजर्सने मात्र चांगलीच मजा लुटली असून हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने शेअर केला जात आहे.

WWE Kinda Kalesh b/w Two girls inside College Campus https://t.co/LEJWwLGXYD — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 9, 2026

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत तरुणींच्या या हाणामारीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “सुरक्षा कर्मचारीही त्यांचे भांडण पाहून घाबरल्याचे दिसते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सर्व काही ठीक आहे, पण केस ओढण्यावर कडक बंदी असायला हवी”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “माझ्या काॅलेजमध्ये अशा घटना मला का पाहायला मिळत नाहीत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Viral video college girls fight hair pulling slapping video goes viral social media nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • Fights
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
1

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
2

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!
3

वर्गात गुरुजींचे संतापजनक कृत्य! चिमुरड्याच्या डोक्यावरच बजावला तबला; VIDEO व्हायरल होताच गेली नोकरी!

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
4

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.