Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मदत पडली महागात! मांजरीला वाचवत होता व्यक्ती, तितक्यात समोरून आला ट्रक अन्… क्षणातच गेला जीव; Video Viral

Kerala Accident Video: मांजरीला वाचवायला गेला पण स्वतःचा जीव गमावून बसला. केरळातील भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या पायाखालची जमीन हादरवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2025 | 12:44 PM
मदत पडली महागात! मांजरीला वाचवत होता व्यक्ती, तितक्यात समोरून आला ट्रक अन्... क्षणातच गेला जीव; Video Viral

मदत पडली महागात! मांजरीला वाचवत होता व्यक्ती, तितक्यात समोरून आला ट्रक अन्... क्षणातच गेला जीव; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा असे व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यातील दृश्ये पाहून आपले होश उडतील. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका भयानक अपघाताचे दृश्य कैद झाले आहे. केरळमध्ये एक भीषण अपघात घडून आला ज्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर शेअर केला गेला आहे. ही घटना केरळमधील त्रिशूरमध्ये घडून आली. यात व्यक्तीची अवस्था पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

एका ड्रेसमुळे महिलांमध्ये झाली तुंबळ हाणामारी, दोघींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

तर घडलं असं की, रस्त्यावर अडकलेल्या एका मांजरीला वाचवण्यासाठी दुचाकी थांबवणाऱ्या एका तरुणाचा ट्रक आणि कारने धडक दिल्याने मृत्यू झाला. मृताचे नाव शिजो असे आहे, तो कल्लाटोडचा रहिवासी होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. ही संपूर्ण घटना तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की रस्त्यावरील मांजरीला वाचवण्यासाठी शिजोने त्याची बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली आणि वेगाने येणाऱ्या ट्रकला थांबण्याचा इशारा करत मांजरीकडे धावला. ट्रक चालकाला काही समजण्यापूर्वीच ट्रकने शिजोला धडक दिली. धडक होताच, शिजो जमिनीवर पडला आणि समोरून येणाऱ्या गाडीच्या टायरखाली आला. त्याला ताबडतोब त्रिशूरमधील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याचा जीव वाचू शकला नाही. घटनेपासून ट्रक चालकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. पोलीस आता याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Tragic End for 42-Year-Old Man Hit by Truck While Saving Cat in Kerala pic.twitter.com/KpLixsdYXX

— Indian News Network (@INNChannelNews) April 9, 2025

सिंहाच्या कळपाने म्हशीवर चढवला हल्ला पण तितक्यातच असा डाव पलटला… उलटे पायच धरून पळावं लागलं; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @INNChannelNews नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘केरळमध्ये मांजरीला वाचवताना ट्रकने धडक दिल्याने ४२ वर्षीय वृद्धाचा दुःखद अंत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून सर्वचजण हादरले असून आता हा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kerala man hit by speeding truck while saving kitten on busy road shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • Kerala
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

उड्डाणपुलावर जळती कार लोकांवर आली धावून… उलटे पाय धरून लोकांना काढला पळ, सर्वत्र एकच गोंधळ अन् Video Viral
1

उड्डाणपुलावर जळती कार लोकांवर आली धावून… उलटे पाय धरून लोकांना काढला पळ, सर्वत्र एकच गोंधळ अन् Video Viral

प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्… धक्कादायक Video Viral
2

प्रेयसीचा फोन व्यस्त, मग काय… पठ्ठ्याने संपूर्ण गावाचीच वीज कापली, विजेच्या खांब्यावर चढला अन्… धक्कादायक Video Viral

मगरींच्या जाळ्यात अडकला छावा, इतक्यात गरुड आला अन् घडला चमत्कार; व्हिडिओ पाहून लोक हैराण, म्हणाले…
3

मगरींच्या जाळ्यात अडकला छावा, इतक्यात गरुड आला अन् घडला चमत्कार; व्हिडिओ पाहून लोक हैराण, म्हणाले…

भारतात निघाली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा; ट्रम्पच्या तेराव्याच्या जेवणाला दिले खास निमंत्रण, VIDEO
4

भारतात निघाली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अंत्ययात्रा; ट्रम्पच्या तेराव्याच्या जेवणाला दिले खास निमंत्रण, VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.