Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारमधून मुलाला किडनॅप करायला आले होते पण तेवढ्यात गर्लफ्रेंडने जे केलं… हसून हसून पोट दुखेल; Video Viral

Funny Kidnapping Video: क्या किडनॅपर बनेगा रे तू...! सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात किडनॅप करण्यासाठी आलेल्या किडनॅपर्सची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 20, 2025 | 03:32 PM
कारमधून मुलाला किडनॅप करायला आले होते पण तेवढ्यात गर्लफ्रेंडने जे केलं... हसून हसून पोट दुखेल; Video Viral

कारमधून मुलाला किडनॅप करायला आले होते पण तेवढ्यात गर्लफ्रेंडने जे केलं... हसून हसून पोट दुखेल; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज गुन्ह्यांशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ इतके धोकादायक असतात की त्यातील दृश्ये पाहताच लोकांचे हातपाय थरथर कापू लागतो. सध्या अशाच एका अपहरणाच्या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कारस्वार रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतात मात्र पुढे त्यांच्यासोबत अशी फजिती होते की पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊया.

तलावातून बाहेर येताच मगरीला हिणवू लागला हत्ती, अंगावर ओतू लागला माती मग पाण्याच्या राक्षसाने जे केलं… Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि मुलगी रस्त्याने जात असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात एक कार तिथे येते आणि मग काही लोक या कारमधून बाहेर पडतात. यांनतर ते मुलाला पकडून गाडीच्या डिक्कीत टाकतात. यादरम्यान, मुलाची गर्लफ्रेंड देखील तेथे उपस्थित असते. ती पटकन तिच्या मेंदूचा वापर करते आणि गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसते. यानंतर काय अपहरणकर्ते काही करतील याआधीच गर्लफ्रेंड गाडी चालवत तेथून आपल्या बॉयफ्रेंडला घेऊन पळून जाते. अपहरणकर्ते मात्र हा सर्व प्रकार पाहतच राहतात. व्हिडिओचा असा हा अनोखा शेवट आता अनेकांना हसवण्याचा काम करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, लोक मुलीच्या बुद्धीचे कौतुक करत आहेत.

Sunita Williams: स्पेसमध्ये एस्ट्रोनॉट्स कसे झोपतात, स्वतः सुनीता विल्यम्सने केले शेअर; दृश्य पाहून आवाक् व्हाल; Video Viral

हा मजेदार व्हायरल व्हिडिओ@pretty.rohee नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओला लाइक्स दिले आहेत. तसेच काहींनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कार पण मिळाली आणि यार पण” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण ते त्या मुलाला का किडनॅप करत होते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Kidnappers came to kidnap a boy from a car but then funny thing happens video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 03:32 PM

Topics:  

  • funny viral video
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.