Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपाऱ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार समोर, व्हिडिओ व्हायरल

Nalasopara Massage Parlour Viral Video : नालासोपारा पश्चिमेकडील 'लक्झरी केअर' मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री सुरू असल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाला जाब विचारताना दिसत आहे. या प्रकारामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 18, 2026 | 06:30 PM
Allegations of Prostitution at Luxury Care, Questions Raised Over Police Action ( 'लक्झरी केअर'मध्ये वेश्याव्यवसायाचे आरोप; पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित झाले प्रश्न ) फोटो सौजन्य AI

Allegations of Prostitution at Luxury Care, Questions Raised Over Police Action ( 'लक्झरी केअर'मध्ये वेश्याव्यवसायाचे आरोप; पोलिसांच्या कारवाईवर उपस्थित झाले प्रश्न ) फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • या आधी सुध्दा 26 मुली देह व्यापाराच्या धंद्यामध्ये पकडल्या गेल्या   
  • ‘लक्झरी केअर’ नावाच्या एका मसाज पार्लरमध्ये खुलेआम देहविक्री   
  • जनतेला अशा गोष्टींची माहिती मिळते, पण पोलिसांना नाही?  
Nalasopara Massage Parlour Viral Video :  नालासोपाऱ्यात मसाजच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियाच्या माध्यमातून समोर येतोय. या घटनेची माहिती जर स्थानिक जनतेला माहित आहे. पण स्थानिक पोलीसांना नाही? यामुळे पोलीसांच्या देखरेखीवर मोठा प्रश्न उपस्थितीत होतोय. ही घटना नालासोपारा पश्चिमेकडील असून ही घटना एका मसाज पार्लरमध्ये घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या आधी सुध्दा 26 मुली देह व्यापाराच्या धंद्यामध्ये पकडल्या गेल्या

छातीवर काळुबाईचं नाव आणि कर्म काळे ? मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार करणाऱ्या एका तरुणाला नालासोपाऱ्यातील एकाने चांगलेच झापले आहे. हा तरुण वसई येथला स्थायिक असून तो नालासोपाऱ्यात मसाज पार्लर चावतोय. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी त्याच्या या मसाज पार्लरची चांगलीच पोलखोल केली आहे. तसेच नालासोपाऱ्यात याआधी सुध्दा 26  मुली देहव्यापाराच्या धंद्यामध्ये पकडल्या गेल्या आहेत. असे या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.

ℕ𝔸𝕃𝔸𝕊𝕆ℙ𝔸ℝ𝔸 | 𝕍𝕀ℝ𝔸𝕃 𝕍𝕀𝔻𝔼𝕆 | Public Knows, But Does the Police? Alleged Sex Trade at Nalasopara Massage Parlour Raises Serious Questions | Alleged Sex Trade Under the Guise of a Massage Parlour in Nalasopara West! Questions Raised Over Police Surveillance If the public knows about it, why is the police administration seemingly unaware? Serious allegations have surfaced against ‘Luxury Care’ massage parlour in Nalasopara West, where alleged prostitution activities were reportedly being carried out under the guise of massage services. The allegations have raised serious questions about local police surveillance and accountability. If ordinary citizens can become aware of such alleged illegal activities, why did the local police and concerned authorities fail to detect them? Was the establishment ever inspected? If complaints were received, what action was taken? How can the public know about such activities while the police remain seemingly unaware? Who will be held accountable? The @MBVVPOLICE should conduct a fair and impartial investigation, establish the facts and take strict legal action against those responsible if the allegations are proven. — ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) November 18, 2026

‘लक्झरी केअर’ नावाच्या एका मसाज पार्लरमध्ये खुलेआम देहविक्री

मिळालेल्या माहिती नुसार जर सामान्य जनतेला या गोष्टीची माहिती असू शकते, तर पोलीस प्रशासनाला याची कल्पना कशी नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नालासोपारा पश्चिमेकडील ‘लक्झरी केअर’ (Luxury Care)नावाच्या एका मसाज पार्लरमध्ये खुलेआम देहविक्री होत असून हा प्रकार सुरू असून या प्रकारामुळे स्थानिक पोलिसांच्या देखरेखीवर आणि त्यांच्या जबाबदारीवर मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान

जनतेला अशा गोष्टींची माहिती मिळते, पण पोलिसांना नाही?

जर नालासोपाऱ्यातील सामान्य नागरिकांना या बद्दल माहिती मिळू शकते, तर स्थानिक पोलीस आणि संबंधित प्रशासनाला हे का कळाले नाही? या आस्थापनेची कधी तपासणी करण्यात आली होती का? जर काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, तर त्यावर काय कारवाई करण्यात आली आहे. जनतेला अशा गोष्टींची माहिती मिळते, पण पोलिसांना मात्र काहीच माहीत नसते, हे कसे शक्य आहे? याला जबाबदार कोण? असा सवाल लोक उपस्थित करू लागले आहेत.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीसांनी या घटनेची सखोल चौकशी करुन या घटनेतील सत्य समोर आणावे आणि जर आरोप सिद्ध झाले, तर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी स्थानिक लोकांकडुन केली जात आहे.

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या मसाज पार्लरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे?

    Ans: 'लक्झरी केअर' (Luxury Care) या मसाज पार्लरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Que: व्हिडिओमध्ये नेमके काय दिसत आहे?

    Ans: मसाज पार्लरच्या नावाखाली कथित देहविक्री सुरू असल्याचा आरोप करत एका तरुणाला जाब विचारला जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • Que: कोणते प्रश्न उपस्थित झाले आहेत?

    Ans: स्थानिक नागरिकांना या प्रकाराची माहिती असताना पोलीस प्रशासनाला याची माहिती कशी मिळाली नाही.

Web Title: Nalasopara luxury care massage parlour viral video prostitution allegations sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Massage
  • Nalasopara
  • nalasopara news
  • Sex Scandal
  • viral
  • viral video

संबंधित बातम्या

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम
1

Srushti Sharma World Record : महाराष्ट्राच्या लेकीचा जगभर डंका! 18 वर्षीय सृष्टी शर्माने मोडला स्वतःचाच विश्वविक्रम

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान
2

Odisha News Viral : भूस्खलनात बेपत्ता, 14दिवसांनी सापडले! मेंढपाळामुळे शिक्षकाला मिळाले जीवदान

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम
3

Geyser Blast in Kitchen : किचनमध्ये गीझरचा भीषण स्फोट! व्हिडिओ व्हायरल; तुमच्या घरातही असा धोका तर नाही, जाणून घ्या सुरक्षेचे नियम

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’
4

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.