Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

King Cobra Death Video : किंग कोब्राचा मृत्यू कसा होतो ते तुम्हाला माहिती आहे का? सामान्य वाटणारे दृष्य क्षणात भीषण झाले, तोंडातून रक्ताच्या धारा अन् जमिनीवर कोसळत किंग कोब्राचा झाला शेवटं.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 10:27 AM
सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओच्या सुरुवातीला किंग कोब्रा सामान्य दिसतो, पण काही वेळातच त्याला तीव्र वेदना जाणवू लागतात.
  • अचानक त्याचे तोंड मोठ्याने उघडते आणि त्यातून रक्त बाहेर येताना दिसते.
  • काही क्षणांतच साप पूर्णपणे अशक्त होतो आणि जोरात जमिनीवर कोसळून त्याचा मृत्यू होतो.

जंगलातील जग हे माणवाच्या जगाहून बरेच वेगळे असते. इथे जो बलवंत शिकारी तोच शेवटपर्यंत टिकून राहणार. जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये फक्त वाघ, सिंहाचा नाही तर किंग कोब्राचाही समावेश होतो. आपल्या विषाणे तो मोठमोठ्या प्राण्यांनाही यमघरी पाठवतो. किंग कोब्राच्या शिकारीचे तर अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मिडियावर पाहिले असतील पण तुम्ही कधी किंग कोब्राच्या मृत्यूचा व्हिडिओ पाहिला आहे का? अलिकडेच या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला चांगले व्यूज देखील मिळाले आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर किंग कोब्राच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. धोकादायक साप नैसर्गिक मृत्यूने मरताना पाहणे दुर्मिळ आहे, म्हणून हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. सुरवातीला व्हिडिओत कोब्रा सामान्य दिसतो पण काही वेळातच परिस्थिती पूर्णपणे बदलते आणि त्याला आतून काही वेदना जाणवू लागतात. त्याचं तोंड मोठ्याने ओपन होतं आणि त्यातून रक्ताचा स्फोट होतो. हळूहळू साप कमकुवत होतो आणि तो जोरदारपणे जमिनीवर कोसळतो.

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

व्हिडिओ पाहिल्यानंतर, सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही जण याला किंग कोब्राचा नैसर्गिक मृत्यू म्हणत आहेत, तर काहींना वाटते की हा साप एखाद्या अंतर्निहित आजाराने किंवा अंतर्गत समस्येने ग्रस्त असावा. अनेकांना असा प्रश्न पडत आहे की त्याला एखाद्या विषारी पदार्थाची लागण झाली आहे की दुखापत झाली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @NR LIFE नावाच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला १ लाख ९६ हजार लाईक्स मिळाले आहेत तर २ हजाराहून अधिक लोकांनी व्हिडिओला शेअर केले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: King cobra death video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • king cobra
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.