Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पापी पेट का सवाल’ ; भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं, VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल 

Laborers Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक प्रसंग व्हायरल होत आहे. काही मजदुर कडक्याच्या उन्हात कष्ट करत आहे. यावेळी अंगाची लाहीलाही होत असून त्यापासून बचावासाठी एका मजुराने जे केलं पाहून डोळे पाणावतील.

  • By स्वराली शहा
Updated On: May 22, 2026 | 03:30 PM
Laborers Viral Video

Laborers Viral Video

Follow Us
Follow Us:
  • भर उन्हात अंगाची लाहीलाही, स्वत:ला वाचवण्यासाठी मजुरांनी जे केलं
  • VIDEO पाहून डोळ्यात पाणी येईल
  • पाहा व्हिडिओ
Laborers Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे भरुन आले आहेत. देशभरात उन्हाचा पार चढला असताना काही मजदुर पोटासाठी कष्ट करताना दिसत आहेत. अंगाची लाहीलाही होत असताना पोटासाठी मेहनत करत आहे. अशा वेळी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी मजदुरांनी जे केलं पाहून डोळे पाणावतील.

CJP VIDEO : कॉकरोचा वेश परिधान करुन यमुना नदी स्वच्छ करायला पोहोचले तरुण; VIRAL VIDEO मुळे नव्या चर्चांना उधाण

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही मजदूर भरदुपारी तापलेल्या रस्त्यावर काम करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्टपणे दिसून येत आहे. परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ते जीवाची पर्वा न करता भर उन्हात घाम गाळत आहेत. या उन्हापासून वाचण्यासाठी मजदुरांनी जे केलं पाहून मन भरुन येईल. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी एक मजदुर अंगावर पाणी ओतत आहे. अत्यंत भावुक म्हणजे या मजदुराने केवळ स्वत:चीच पर्वा केलेली नाही. तर दुसऱ्या मजदुरांच्या अंगावरही पाणी ओतले आहे.  कडका उन्हामुळे अंगाची होणार लाहीलाही कमी करण्यासाठी एकमेकांना मदत करत आहेत.

व्हायरल व्हिडिओ

इस भयानक गर्मी में जब लोग छतों के नीचे भी परेशान हैं, तब कोई अपनों के सुनहरे भविष्य के लिए जलती धूप में पसीना बहा रहा है। निशब्द! 🥺❤️ pic.twitter.com/OjgpFqDx4F — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 21, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा प्रसंग पाहून अनेकांचे मन सुन्न झाले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, केवळ दोन वेळच्या भाकरीसाठची मजूर मेहनत करतोय, आणि भविष्य फक्त श्रीमंताच्यां मुलांचे चांगलेय चाललंय. दुसऱ्या एका नेटकऱ्याने सॅल्युट आहे या मजुरांना, दुसऱ्याच घर उभारण्यासाठी उन्हात जळतातयत असे म्हटले आहे.

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Labourers viral video workers struggle in extreme heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.