Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral

Stunt Video : सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासाठी आपल्या जीव धोक्यात घालताना देखील मागचा पुढचा विचार करत नाही. सध्या असाच एक सोशल मीडियावर फेमस असलेल्या स्टंटमॅनचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 15, 2026 | 11:58 AM
Stunt Video

Stunt Video

Follow Us
Follow Us:
  • ज्वालामुखीजवळ स्टंट करताना पाय घसरला अन्…
  • अंगावर काटा आणणारा Video Viral
  • पाहा नेमकं काय घडलं?
Stunt Video : सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. येमेनमधील एक प्रसिद्ध स्टंटमॅन अल-काका अंतर अल-अब्सीचा ज्वालामुखीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीजवळ स्टंट करताना त्याचा पाय घसरला आणि थेट दरीत पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

हिमाचलच्या रस्त्यांवर पर्यटकांचा उर्मटपणा! धावत्या कारच्या छतावर डान्स अन् खिडकीला लटकून स्टंटबाजी, संतापजनक Video Viral

नेमकं काय घडलं?

अल काका अंतर अल-अब्सीला येमेनचा स्पायडर मॅन म्हणूनही ओळखले जाते. तो त्याच्या जीवघेण्या स्टंटसाठी प्रसिद्ध आहेत. उंच डोंगर, धोकादायक कडे आणि कठीण खडकांवर कोणतीही भीती न बाळगता स्टंट करण्यासाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. यावेळी तो हरधा ज्वालामुखीच्या परिसरात स्टंट करत होते. मात्र हा स्टंट त्यांना जीवावर बेतला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, अल-अब्सी ज्वालामुखीच्या काठावर उभा राहून स्टंट करत आहे. त्याचे साथीदार याचा क्षण मोबाईल कॅमेरात कैद करत आहेत. याच वेळी त्याचा अचाक तोल  जातो आणि तो खाली दरीत कोसळला आहे. त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु उतार जास्त असल्याने ते शक्य झाले नाही.

व्हायरल व्हिडिओ

Estes foram os momentos finais do aventureiro Al-Qa’qa’ Antar Al-Absi, o “Spider-Man do Iêmen”, antes de cair na cratera do vulcão Haradha (Damt), no Iêmen. Ele escalava a parede interna da cratera sem qualquer equipamento de segurança, como sempre fazia. Escorregou, perdeu o… pic.twitter.com/EprKxFcM0G — Conservatism And Elegance 🇺🇲 (@ThayzzySmith) June 13, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा गोंधळ उडाल आहे. घटनास्थळी रेकॉर्डिंग करणाऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले होते. परंतु खोल दरीत कोसळल्याने रेस्क्यू टीमला अल-अब्सीचा मृतदेह आढळला असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा धोकादायक स्टंट आणि व्ह्यूज लाईक्ससाठी जीव धोक्यात घालण्याच्या प्रकारावर चर्चा सुरु झाली आहे.

साहसी खेळाने केला घात! बंजी जंपिंग करताना सेफ्टी रोप लावायला विसरले, 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Likes and views cost life yemen stuntman falls near volcano video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल
1

हवेत उडी, एका हाताने झेल अन् सारं क्रिकेटविश्व थक्क! Will Jacks च्या ‘सुपरमॅन कॅच’चा VIDEO व्हायरल

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक
2

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
3

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत
4

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये संतापजनक प्रकार! पुरुष प्रवाशाची महिलेला बेल्टने मारहाण; सहप्रवासी मात्र बघ्याच्या भूमिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.