Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात संपूर्ण खेळ उलटला! नदीकाठी पाणी पिणाऱ्या जिराफावर सिंहाचा हल्ला; पण जे घडलं की जंगलाच्या राजा बघतच राहिला, Video Viral

सोशल मीडियावर अनेक मनोरंजक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही प्राण्यांच्या जीवनावर आधारित अनेक दृश्ये पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. सिंहाने जिराफवर हल्ला केला असून पुढे जे घडलं....

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2025 | 07:20 PM
Lion attack on Jiraf but see what happens next video goes viral

Lion attack on Jiraf but see what happens next video goes viral

Follow Us
Follow Us:
  • नदीकाठी पाणी पित होते जिराफ
  • इतक्या सिंहाने हल्ला केला, पण
  • पुढे जे घडलं…
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही प्राण्यांच्या जीवनावर आधारित डिस्कव्हरी व्हिडिओ देखील पाहिले असतील. मानवाच्या आयुष्याप्रमाणे जगण्यासाठी प्राण्यालाही संघर्ष करावा लागतो. काही प्राण्यांना तर हिंसक प्राण्यांकडून कधी कुठून हल्ला होईल याचीही कल्पना नसते. पण अशा परिस्थिती हे प्राणी आपल्या जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. यामुळे कितीही शक्तीशाली प्राणी असून देत प्रयत्नांपुढे त्याची हार होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका सिंहाने जिराफवर हल्ला केला आहे, पण जिराफने त्याला असा सबक शिकवला आहे की, सिंह बघतच राहिला आहे.

नेमकं काय घडलं? 

व्हायरस होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका नदीकाठी एक जिराफ शांततेने पाणी पित आहे. आसपास एकही प्राणी नाही. पण याच वेळी अचानक एका बाजूने जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची एन्ट्री होते. सिंह वेगाने जिराफच्या दिशेने धावत येत असतो, याची चाहूल लागताच जिराफ जोरात पळत सुटतो. सिंह अगदी त्याच्या जवळ पोहोचेला असतो. त्याच्या पायाला पकडून चावा घेणार इतक्यात पळता पळता जिराफ आपल्या पायाने सिंहाच्या थोबाडावर लाथ मारतो आणि तिथून पळून जातो. यानंतर सिंह जागीच थांबून जिराफला जाताना बघत राहतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

फक्त भारतातच नव्हे तर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवरही खड्डेच खड्डे! सर्वात सुंदर शहराचे धक्कादायक वास्तव उघडकी, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @natureismetal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. पण यावरुन लक्षात येते की जंगलातील जीवन किती धोकादायक आणि अनिश्चित आहे. कुठूनही, कधीही कोणावरही संकट येऊ शकते. पण अशा परिस्थिती धैर्य न गमवता लढणे महत्वाचे असते. हेच मानवाच्या आयुष्यातही लागू होते.

पप्पा, पप्पा…! वरातीत लहानग्यासारखे ढसाढसा रडू लागला नवरदेव; कारण काय तर भावाने…, पाहा मजेशीर VIDEO

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lion attack on jiraf but see what happens next video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.