Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंहाचा नाद करायचा नाय! अक्षरशः घरातून खेचत नेले अन्… तो किंचाळत राहिला पण कोणीही काही करू शकलं नाही; थरारक Video Viral

Lion Attack Viral: तो आला अन् क्षणातच व्यक्तीला घेऊन निघून गेला! वाघाच्या थरारक शिकारीचा आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे मात्र यात तो कोणत्या प्राण्याची नाही तर माणसाची शिकार करताना दिसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2025 | 11:53 AM
सिंहाचा नाद करायचा नाय! अक्षरशः घरातून खेचत नेले अन्... तो किंचाळत राहिला पण कोणीही काही करू शकलं नाही; थरारक Video Viral

सिंहाचा नाद करायचा नाय! अक्षरशः घरातून खेचत नेले अन्... तो किंचाळत राहिला पण कोणीही काही करू शकलं नाही; थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सिंहाला जंगलाचा राजा मानला जाते. त्याची ताकद इतकी आहे की त्याच्याशी इतर कोणताही प्राणी स्पर्धा करू शकत नाही. सोशल मीडियावर आपण अनेकदा शेराची शैली वेगवेगळ्या रूपात पाहतो. पण कधी कधी हे दृश्य धोकादायकही ठरतात. असाच एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून कुणाचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये सिंह एका व्यक्तीला त्याच्या घरातून खेचत नेऊन त्याची शिकार करतो. हे दृश्य इतके भयानक वाटू लागते की ते पाहून आता अनेकांना धडकीच भरली आहे.

शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यात प्राण्यांच्या शिकारीचे दृश्ये दिसून आली. पण आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात चक्क एका माणसाची भीषणरित्या शिकार होताना दिसून आले आणि ही शिकार दुसरे तिसरे कोण नसून जंगलाच्या राजाने म्हणजेच सिंहाने केल्याचे समजत आहे. जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून सिंहाची ओळख आहे अशात त्याच्या नादीला लागण आपल्याला फार महागात पडू शकत. याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल.

विषय खोल आहे! समुद्रकिनारी आराम करत असलेल्या मगरीला शार्क माशाने असे पाण्यात खेचले… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या काही मित्रांसह जंगलात असल्याचे दिसून येते. त्यानंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. सिंहाने त्या माणसाला त्याच्या रडारवर पाहिले आणि त्याच्याकडे धावू लागला. माणूस घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सिंह त्याला पकडतो आणि खेचून जंगलात घेऊन जातो. तो माणूस वारंवार घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण सिंहाच्या हल्ल्यापुढे तो असहाय्य होतो. हे दृश्य पाहून सर्वच हादरतात पण कुणालाही काहीही करता येत नाही.

अहो काका कँडी नाय तो अजगर हाय…! तोंडात घेत अशी केली त्याची दशा, पाहून तुम्हालाही किळस येईल; Video Viral

या धोकादायक हल्ल्याच्या वेळी आसपासचे लोक त्या व्यक्तीला मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र सिंहाच्या ताकदीपुढे आणि वेगापुढे ते काही करू शकले नाहीत. या वेळी संपूर्ण परिस्थिती इतकी भयावह होती की लोक दुरूनच सिंहाचा हल्ला पाहत होते. त्या माणसाला वाचवण्याची हिंमत कोणी दाखवली नाही आणि सिंह त्याला जंगलाच्या आत ओढत घेऊन गेला. शिकारीचा हा व्हिडिओ @kuldeep__singh_11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहाने माणसावर हल्ला केला’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काही लोक व्हिडिओ बनवत आहेत जे त्याला वाचवू देखील शकले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो माणूस तिथे काय करण्यासाठी गेला होता?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lion dragged a man from house in jungle all people get shocked thrilling hunting video went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
2

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
3

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा
4

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.