Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral: म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची हवा झाली टाइट, झोपेचे नाटक करू लागला तितक्यात म्हशींनी केलं असं…

तुम्ही कधी घाबरलेल्या सिंहाला पाहिले आहे का? नाही तर मग आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला हे अद्भुत दृश्य पाहता येणार आहे. म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची कशी पाळताभुई एक झाली ते यात दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 25, 2024 | 04:06 PM
Video Viral: म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची हवा झाली टाइट, झोपेचे नाटक करू लागला तितक्यात म्हशींनी केलं असं...

Video Viral: म्हशींच्या कळपाला पाहून सिंहाची हवा झाली टाइट, झोपेचे नाटक करू लागला तितक्यात म्हशींनी केलं असं...

Follow Us
Close
Follow Us:

प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक लोकांना प्राण्यांचे असे व्हायरल व्हिडिओ पाहायला फार आवडते. यातील बरेच व्हिडिओ इतके थरारक असतात की त्यांना पाहून बऱ्याचदा थक्क व्हायला होते. प्राणी म्हटले की आपोपाप आपल्या मनात सिंहाचा विचार येतो. सिंहली जंगलाचा राजा म्हटले जाते. सिंहाचे अनेक थरारक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र तुम्ही कधी घाबरलेल्या जंगलाच्या राजाला पाहिले आहे का? नाही तर मग आजच्या या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळणार आहे.

सिंह आणि म्हशीच्या कळपाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये सिंहाला म्हशींच्या कळपातून निसटण्यासाठी बेशुद्ध पडण्याचे नाटक करावे लागले, मात्र तरीही तो सुटू शकला नाही. म्हशींचा कळप तिथे आल्यावर सिंहाचे झालेले हाल व्हिडिओत दिसून येत आहेत. त्यांना पाहताच जंगलाच्या राजाचा संयम सुटतो. मग पळून जाण्यासाठी तो अशी पद्धत अवलंबतो की ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही.

हेदेखील वाचा – धक्कादायक! पाईपमध्ये रॉकेट टाकून थेट व्यक्तीच्या अंगावर सोडला अग्निबाण, Viral Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डझनभर रान म्हशींचा कळप पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात इकडे तिकडे भटकत आहे. थोड्याच अंतरावर जंगलाचा राजा भक्ष्याच्या शोधात घात लपला असतो. मग त्याला काही हालचाल ऐकू आली जणू काही पीडिताच चालत येत आहे. पण थोड्याच वेळात हे स्पष्ट झाले की समोर शिकार नसून म्हशींचा कळप आहे, ज्यांच्याशी सामना करण्याची चूक सिंह क्वचितच करेल. सिंहालाही हे चांगलेच समजले की यांच्यासमोर आपला टिकाव लागणे अशक्य आहे. त्यामुळे तो शांतपणे जमिनीवर पडून राहतो. पण तोपर्यंत म्हशींचा कळप त्याच्या अगदी जवळ पोहचला होता आणि त्याला धडा शिकवण्याची संपूर्ण योजना त्यांनी आखली होती.

पुढे व्हिडिओत दिसते की, म्हशी एका मागून एक सिंहावर हल्ला करतात आणि भीतीने बिचारा सिंह त्यांच्यापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करतो. सिंहाची झालेली ही अवस्था मुळातच तुम्ही कधी पाहिली असावी. सिंहाला म्हशींच्या कळपाने झोडपल्याचे यात दिसून येत आहे. जंगलाच्या राजाचे झालेले हे हाल पाहून आता अनेकजण थक्क झाले आहेत.

हेदेखील वाचा – क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण, घटनेचा थरारक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @Latest Sightings नावाच्या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे,”त्याने आपल्या आयुष्यात मारलेल्या सर्व म्हशींची भुते सूड घेण्यासाठी परतल्यासारखे आहे” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असे वाटते, म्हशी मित्रांसोबत कुटुंबाचा बदला घेत आहेत”.

Web Title: Lion fanted after seeing buffalo herd video gone viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2024 | 04:05 PM

Topics:  

  • shocking video viral
  • viral video

संबंधित बातम्या

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral
1

हँडल सोडला, पायवर केलं अन्…; भरधाव रस्त्यावर पठ्ठ्याची चालत्या स्कूटीवर धोकादायक स्टंटबाजी, Video Viral

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
2

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
3

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
4

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.