Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका म्यानात दोन तलवारी…! जंगलाची राणी अन् पाण्याच्या राक्षसाने मिळून केली भल्यामोठ्या झेब्राची शिकार, दिसलं अनोखं दृश्य; Video V

Lioness And Crocodile Hunted Zebra : भल्यामोठ्या झेब्राची शिकार करण्यासाठी जंगलातील दोन थरारक शिकारींनी मिळवला हात. शिकारीची रणनीती अन् कधीही न पाहिलेले हे दृश्य जंगलाचा अनोखा नियम दाखवून देते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 22, 2025 | 10:31 AM
एका म्यानात दोन तलवारी...! जंगलाची राणी अन् पाण्याच्या राक्षसाने मिळून केली भल्यामोठ्या झेब्राची शिकार, दिसलं अनोखं दृश्य; Video Viral

एका म्यानात दोन तलवारी...! जंगलाची राणी अन् पाण्याच्या राक्षसाने मिळून केली भल्यामोठ्या झेब्राची शिकार, दिसलं अनोखं दृश्य; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलातील जीवन हे नेहमीच रहस्यमय आणि रोमहर्षक असतं. इथे प्रत्येक क्षण हा संघर्षाचाच असतो, जीवन आणि मृत्यू यांच्यातली लढाई. अनेकदा आपण पाहतो की एखादा शिकारी आपल्या शिकारामागे धावत असतो, तर कधी कधी शिकारच शिकार्‍यावर भारी पडतो. पण सध्या सोशल मीडियावर एक असं थरारक दृश्य व्हायरल होत आहे, जे पाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. चला व्हिडिओत काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

‘दिसायला सुंदर पण डोक्यात भरलाय भुसा’, शोएब अख्तरने उडवली प्रसिद्ध अभिनेत्रीची खिल्ली, पाहाल तर हसूच आवरणार नाही; Video Viral

या व्हिडिओत एक अतिशय दुर्मिळ आणि आश्चर्यकारक क्षण कैद झाला आहे, जिथे जंगलाची राणी समजली जाणारी सिंहीण आणि पाण्यातील भीतीदायक राक्षस, मगर एकत्र येऊन झेब्राची शिकार करताना दिसले. असं दुर्मीळ दृश्य फारच क्वचित दिसतं, जिथे दोन वेगळ्या अधिवासांतील शिकारी प्राणी एका शिकारीमागे लागलेले असतात. व्हिडिओत दिसतं की झेब्रा जमिनीवर कोसळलेला आहे. त्याच्या मानेला सिंहिणीने पकडलंय, तर त्याच्या पोटाला मगरीने आपल्या तीव्र जबड्यांत पकडलं आहे. एकाच वेळी दोन घातक प्राण्यांच्या हल्ल्यात झेब्राचा निभाव लागणं अशक्यच होतं. तो ना पाण्यात जाऊ शकतो, ना जमिनीवरून पळू शकतो. त्याचं आयुष्य अक्षरशः धोक्यात आलं आहे.

pic.twitter.com/aARUmJo4RD — PREDATOR VIDS (@Predatorvids) October 19, 2025

भीषण अपघात! काही मिनिटांतच 3 कोटींचे फटाके जळून झाले खाक, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत घुमला आवाज; Video Viral

हे दृश्य पाहून अनेकांना असं वाटलं की जणू सिंहीण आणि मगरमच्छानं एकत्र योजना आखून ही शिकार केली आहे. खरंतर असं दुर्मीळ आणि समन्वय साधलेलं शिकारी दृश्य क्वचितच पाहायला मिळतं. त्यामुळेच, जंगलातलं हे दृश्य बघून एकच गोष्ट आठवते “जंगलाचा एकच नियम – ज्याची ताकद, त्याची जिंक.” हा केवळ 12 सेकंदांचा व्हिडिओ असून तो @Predatorvids या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 75 हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं असून, शेकडो लोकांनी त्याला लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत. काहींनी प्रतिक्रिया देताना लिहिलंय, “पहिल्यांदाच पाहिलं की दोन वेगळे शिकारी कोणताही संघर्ष न करता एकत्र शिकार करत आहेत.” तर काहींनी म्हटलंय की, “हीच तर निसर्गाची समतोल रचना आहे एखाद्याचा मृत्यू म्हणजे दुसऱ्याचं जीवन.”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lioness and crocodile hunt zebra together video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • crocodile attack
  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

शेवटी लेक ती लेक!  वडिल आणि मुलीच्या नात्याचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ; पाहा हृदयस्पर्शी क्षण
1

शेवटी लेक ती लेक! वडिल आणि मुलीच्या नात्याचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ; पाहा हृदयस्पर्शी क्षण

भीषण अपघात! काही मिनिटांतच 3 कोटींचे फटाके जळून झाले खाक, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत घुमला आवाज; Video Viral
2

भीषण अपघात! काही मिनिटांतच 3 कोटींचे फटाके जळून झाले खाक, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत घुमला आवाज; Video Viral

दिवाळीच्या साफसफाईवरुन आईशी वाद झाला अन् तरुणी थेट टॉवरवर…; रागाच्या भरात पुढं जे केलं धक्कादायक, VIDEO VIRAL
3

दिवाळीच्या साफसफाईवरुन आईशी वाद झाला अन् तरुणी थेट टॉवरवर…; रागाच्या भरात पुढं जे केलं धक्कादायक, VIDEO VIRAL

पैशांसाठी जीवाशी खेळ! भावाच्या हिमतीला सॅल्युट; अंगाला गुंडाळली फटाक्यांची माळ अन् पेटवली वात, पुढे काय घडलं? Video Viral
4

पैशांसाठी जीवाशी खेळ! भावाच्या हिमतीला सॅल्युट; अंगाला गुंडाळली फटाक्यांची माळ अन् पेटवली वात, पुढे काय घडलं? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.