Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं मुंडकं, मृत्यूसाठी तडफडत राहिला जंगलाचा राजा पण शेवटी जे घडलं… अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Lion VS Crocodile : मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं डोकं, हताश झाला जंगलाचा राजा अन् मगरीने थेट जबडाच केला बंद. जंगलातील शिकारीत राजाचा झालेला पराभव आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 07, 2025 | 09:00 AM
मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं मुंडकं, मृत्यूसाठी तडफडत राहिला जंगलाचा राजा पण शेवटी जे घडलं... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

मगरीच्या जबड्यात अडकलं सिंहाचं मुंडकं, मृत्यूसाठी तडफडत राहिला जंगलाचा राजा पण शेवटी जे घडलं... अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

जंगलात कधी काय घडेल आणि आपल्यासमोर याचे कोणते नवे दृश्य येईल ते सांगता येत नाही. जंगलातील शिकारीचे अनेक थरार नेहमीच सोशल मीडियावर शेअर केले जातात ज्यात जंगलातील शिकाऱ्यांनी जंगलावर वर्चस्व गाजवल्याचे दिसून येते. पण आता मात्र इथे एक नवीन आणि सर्वांना थक्क करणारे दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात जंगलाच्या राजाची म्हणजेच सिंहाची शिकार एका मगरीने केल्याचे दिसून येत आहे. सिंह हा मुळातच जंगलातील सर्वात बलवान आणि शक्तिशाली प्राणी आहे अशात मगरीच्या हातून त्याचा शेवट सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरत आहे. व्हिडिओत नक्की काय दिसून आलं याविषयी चला जरा सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes : चमन… तुला माहिती आहे का मोगॅम्बोचं लग्न झालं नव्हतं; अमन… तुला कसं माहिती रे? मजेदार उत्तर वाचाल तर हसतच राहाल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात नदीकिनारी काही मगरी पाण्यात पोहत असल्याचे दिसते आणि यातच नदीकिनाऱ्यावरील मगरीच्या जबड्यात सिंह अडकून आपल्या जीवाची भीक मागताना दिसून येत आहे. मगरीच्या जबडा उघडा आहे आणि यात सिंहाचं डोकं फार वाईटरित्या अडकलं आहे. व्हिडिओमध्ये पुढे मगर आपला जबडा जोरात बंद करतानाही दिसून येते ज्यामुळे अडकलेल्या सिंहाला नक्कीच मरणाच्या वेदना जाणवल्या असतील. तो हताश होऊन आपल्या मृत्यूची वाट पाहत असतो कारण ज्याप्रकारे तो यात अडकलेला असतो त्यातून त्याची सुटका होणे जवळजवळ अशक्य असते. बरं जंगलातील ही लढाई अनेकांना खरी वाटत असली तरी काहींनी मात्र हा व्हिडिओ एआय क्रिएटेड असल्याचा दावा केला आहे. काय खरं, काय खोटं हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी हे दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच शेअर केलं जात आहे. लोक सिंहाची केविलवाणी हार पाहून हळहळ व्यक्त करत आहेत.

pic.twitter.com/2ozoEfUyrU

— Animals Fucking Dying 🐕 (@AnimalNmlfckng) August 6, 2025

बिबट्याला बाईचा नाद! पाहता क्षणी पळत आला अन् महिलेला उचलून… भररस्त्यात घडला प्रकार, लोक पाहतच राहिले; Video Viral

जंगलातील आयुष्य हे फार वेगळे असते, इथे कधी कुणाचा डाव कसा उलटा पडेल ते सांगता येत नाही आणि हेच आपल्याला आताच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सिंहाने आजवर अनेकांची शिकार केली असली तरी त्याचा शेवटही दुसऱ्या शिकाऱ्याच्या हाती घडला, हे दृश्य जंगलातील क्रूर गूढतेचे सत्य प्रतिबिंबित करते. हा व्हायरल व्हिडिओ @AnimalNmlfckng नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते फेक दिसत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा सिंह, मला त्याच्यासाठी वाईट वाटत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Lions head stuck in crocodiles jaws thrilling jungle hunting video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • Lion viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video
1

किती ते फाटकं नशीब! सिग्नलवर शांतपणे थांबलेला बाईकस्वार; अचानक कार आली अन्.. , पाहा Viral Video

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं… रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral
3

जोडीने करू जंगलावर राज्य…! सिहांच्या मैत्रीने जंगल हादरलं, एका एका बिबट्याला फाडून काढलं अन् अंगावर शहारा आणणारा Video Viral

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral
4

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडताच गर्लफ्रेंडने सुरु केला हाय व्होल्टेज ड्रामा; कानाखाली मारली अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.