Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किती गोड! चिमुकला पिंजऱ्यात पडताच क्षणाचाही विलंब न करता हत्तीने त्याला सोंडेने उचलले आणि पालकांच्या स्वाधीन केले; Video Viral

Elephant Viral Video : हत्तीचा उदारतेला सलाम! पिंजऱ्यात चिमुकला पडताच धावत पळत आला अन् सोंडेने उचलून त्याला केले पालकांच्या स्वाधीन... हत्तीच्या उदारतेचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर युजर्सचे मन जिंकत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2025 | 11:32 AM
किती गोड! चिमुकला पिंजऱ्यात पडताच क्षणाचाही विलंब न करता हत्तीने त्याला सोंडेने उचलले आणि पालकांच्या स्वाधीन केले; Video Viral

किती गोड! चिमुकला पिंजऱ्यात पडताच क्षणाचाही विलंब न करता हत्तीने त्याला सोंडेने उचलले आणि पालकांच्या स्वाधीन केले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

हत्ती हा जंगलातील एक विशालकाय प्राणी आहे. जंगलातील सर्वात शांत प्राण्यांमध्ये तो मोडला जातो. आपल्या शक्तीचा कधीही बडेजाव न करणारा हत्ती माणसांमध्येही फार प्रेमाने वावरतो आणि म्हणूनच अनेक ठिकाणी हत्ती सारख्या विशाल प्राण्याला पाळले जाते. हत्तीचे अनेक गोड व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर व्हायरल शेअर करण्यात आले आहे अशातच त्याच्या उदारतेचे दर्शन घडवणारा आणखीन एक सुंदर व्हिडिओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. यात हत्तीने एका चिमुकल्याची मदत करून त्याला पालकांच्या स्वाधीन केल्याचे दिसून आले. हत्तीच्या या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून लोक हत्तीच्या उदारतेचे आता भरभरून कौतुक केले जात आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

चिमुकल्याला केला भूल भुलैयामधील छोट्या पंडितचा लूक! लाल माखलेले शरीर, गळ्यात हार अन् क्युट रूप पाहून घायाळ व्हाल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की यात एक लहान मुलगा प्राणीसंग्रहालयातील हत्तींच्या पिंजऱ्यात चुकून पडला आहे. त्याला असे पडलेले पाहताच वर उभे असलेले सर्व लोक घाबरतात आणि त्याला वाचवण्यासाठी धडपड करू लागतात पण तितक्यातच एक हत्ती हुशारीने तिकडे येतो आणि खाली पडलेल्या मुलाला आपल्या सोंडेने वर उचलत त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करतो. हत्ती सारख्या प्राण्यामध्येही माणुसकी शिल्लक आहे आणि त्याने उचललेले हे मदतीचे पाऊल खरोखर प्रशंसेस पात्र आहे. लोकांना हे दृश्य इतके आवडले की त्यांनी लगेच आपल्या फोनच्या कॅमेरात त्याला कैद करून हे दृश्य सोशल मीडियावर शेअर केले. व्हिडिओ पाहताच युजर्स हत्तीच्या उदारतेवर चांगलेच खुश झाले असून वेगाने हा व्हिडिओ आता शेअर केला जात आहे.

काय छत्री न काय रेनकोट! याला म्हणतात देशी जुगाड… भर वरातीत आला पाऊस अन् नवरदेवाला घोड्यासकट केलं पॅक; मजेदार Video Viral

हत्तीचा हा सुंदर @jain29859 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बस कर भावा एआय ने सगळीकडे कहर माजवला आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे किती गोड आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Little boy fell into the elephant cage gajraj came picked up the boy with his trunk and handed him over to his parents beautiful video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Elephant Video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral
1

Airport बाहेर आला हात जोडले अन् थेट…; Alia Bhatt च्या ट्रोलर्सना उत्तर देताना Ranbir चा व्हिडिओ Viral

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral
2

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral
3

संतापजनक! मेट्रोत तरुणीला नको ते इशारे करत होता नराधाम; ताईनं असा धडा शिकवला की…; Video Viral

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video
4

Delhi Metro : लिफ्टमध्ये वृद्ध व्यक्तीने केली लघुशंका, महिलेचा संताप; पोलिसांच्या तपासानंतर प्रकरणाला वेगळंच वळण, Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.