Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यासाठी ATM तर शाळेत टॅबलेट, महाराष्ट्रातील या गावच्या सुविधा तर मोठ्या शहरालाजी लाजवतील; Video Viral

Village Video Viral : महाराष्ट्रातील एका गावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, तेथील आधुनिक सुविधा आणि स्वच्छतेने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 19, 2026 | 03:40 PM
पाण्यासाठी ATM तर शाळेत टॅबलेट, महाराष्ट्रातील या गावच्या सुविधा तर मोठ्या शहरालाजी लाजवतील; Video Viral

पाण्यासाठी ATM तर शाळेत टॅबलेट, महाराष्ट्रातील या गावच्या सुविधा तर मोठ्या शहरालाजी लाजवतील; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गावात अत्याधुनिक सुविधा असूनही शिस्त आणि स्वच्छता उत्तम राखली जाते.
  • कमी खर्चात पाणी, व्यायाम आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत.
  • लोकांच्या एकजुटीमुळे गावात गुन्हेगारी जवळजवळ नाही आणि विकास वेगाने होत आहे.
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सोयीसुविधा आपल्याला एका उज्वल भविष्यकडे घेऊन जात असतात. आपल्याला नेहमी असं वाटत की चांगल्या, नवीन सुविधा या फारतर शहरी भागातच दिसून येतात आणि गावाकडे सुविधा फार कमी असतात. पण आता हा व्हिडिओ पाहून तुमचा मनातील हा संभ्रम दूर होणार आहे. अलीकडे महाराष्ट्रातील एका गावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यातील सोयीसुविधा पाहून अनेकांना धक्का बसला. एक असं गाव जिथे शहराहून अधिक चांगल्या सुविधा आहेत हे पाहून युजर्स अवाक् झाले. चला हे नक्की कोणते गाव आहे ते जाणून घेऊया.

दृष्य असे की जणू क्राईम पेट्रोलचा सीन…! कपलचं प्री-वेडिंग शूट पाहून युजर्सचं डोकं चक्रावलं; पहा Video Viral

काय आहे गावाचं नाव?

कंटेंट क्रिएटर सार्थक सचदेवा याने महाराष्ट्रातील हे अनोखं सोयीसुविधांनी नटलेलं गाव शोधलं आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला ज्याला आतापर्यंत लाखोंहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत. आडाचीवाडी असं गावाचं नाव असून इथल्या अनोख्या सुविधा आणि शिस्तीमुळे ते आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. गावातील रस्ते स्वच्छ आहेत आणि सर्वत्र स्वच्छता राखली जाते.

या गावाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘वॉटर एटीएम’ प्रणाली आहे. लोक आपले कार्ड स्वाइप करून फक्त २५ पैशांमध्ये पिण्याचे पाणी मिळवू शकतात. याव्यतिरिक्त, गावात एक चांगले व्यायामशाळा (जिम) देखील आहे, जिथे सदस्यत्वाची किंमत दरमहा फक्त ३०० रुपये आहे. अडाचीवाडीतील विद्यार्थ्यांनी टॅब्लेटद्वारे आधुनिक शिक्षण मिळते. शाळांमध्ये रंगीबेरंगी वर्गखोल्या असून मुलांना टॅब्लेट आणि स्मार्टवॉचसारख्या सुविधा पुरवल्या जातात. रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेलं आहेत.

चेहऱ्यावर फेसपॅक लावून ऑफिस मेटींग अटेंड करू लागली महिला, पाहताच बॉसने जे म्हटलं… ऐकाल तर तुम्हीही हसून हसून पोट धराल

विशेष म्हणजे, गावात पोलिसांचा वावर नसतानाही गुन्हेगारी जवळजवळ अस्तित्वात नाही. याचे श्रेय लोकांमध्ये असलेल्या विश्वासाला आणि चांगल्या मूल्यांना दिले जाते. गावाच्या भिंतींवरील रंगीबेरंगी चित्रे जबाबदारी आणि जागरूकतेचा संदेश देतात. येथे विकास केवळ सरकारवर अवलंबून नाही; उलट, गावकरी स्वतःच एकत्र येऊन आपल्या गावाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत जे सर्वांनी शिकून घ्यायला हवे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Maharashtra smart village adachiwadi modern facilities shocked everyone viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Best Tourism Village
  • maharashtra
  • technology
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
4

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.