Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Work From Bike नंतर आता थेट Work From Camel; भर वाळवंटात बसून पठ्ठ्याचं काम, Video Viral

Work From Camel : सोशल मीडियावर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती थेट भर वाळवंटात उंटावर बसून ऑफिस कॉल अटेंड करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर हास्याचा कल्लोळ उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 17, 2026 | 07:20 PM
Work From Camel

Work From Camel

Follow Us
Follow Us:
  • Work From Bike नंतर आता थेट Work From Camel
  • भर वाळवंटात बसून पठ्ठ्याचं काम
  • व्हिडिओ व्हायरल
Work From Camel : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक वर्क फ्रॉम होमची भाषणा बदलणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने कामासाठी असे ठिकाण गाठलं आहे की पाहून नेटकरी देखील चकित  झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक पठ्ठ्या धावत्या दुचाकीवरुन काम करत होता, तर आता दुसऱ्या पठ्ठ्यानं थेट वाळवंट गाठलं आहे.

‘झिरो सिविक सेन्स…’ वॉटर मेट्रोतील ‘त्या’ व्हिडिओवर नेटकऱ्यांचा तीव्र संताप, नक्की काय घडलं?

काय आहे व्हिडिओत ?

व्हायरल होत असेल्ल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक तरुण थेट वाळवंटातून काम करताना दिसत आहे. तरुण उंटावर बसून लॅपटॉपवर मिटिंग अटेंड करत आहे. कडक उन्हात, चाहूबाजूंनी पसरलेले वाळूचे ढीग आणि हातात लॅपटॉप घेऊन तरुण कामात मग्न आहे. त्याच्यासोबत आलेल्या मित्राने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. पठ्ठ्या झूम कॉलमध्ये मग्न आहे.

व्हायरल व्हिडिओ

Man joins work call from atop a camel safari after telling his boss he would be ‘working from home’ Shared via TheTatva Apphttps://t.co/NF9oYDHxsM pic.twitter.com/nJAXZojCSl — Pranav (@SanataniiPranav) June 16, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @SanataniiPranav या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही क्षणांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. आता सोशल मीडियावर वर्क फ्रॉम कॅमल असे ट्रेंड व्हायरल होत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, ही तर ड्रीम लाईफ आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने काहीही असो बॉसने सांगितलेय म्हणल्यावर काम झालेच पाहिजे. आणखी एका नेटकऱ्याने पण एवढ्या भयंकर वाळवंटात इंटरनेट कुठून आलं असा प्रश्न केला आहे.

मृत्यूच्या विळख्यातून तरुणाने असा वाचवला जीव, समुद्राच्या लाटांनी गिळलेच होते पण… घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man attent office call from dessert sitting on camel video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.