Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुक्या जीवाशी क्रूर वागणूक! पाळीव उंटाला मालकाची बेदम मारहाण; व्हिडिओ पाहून तळपायाची आग जाईल मस्तकात, Video Viral

सध्या सोशल मीडियावर अतिशय संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या पाळीव उंटाला मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 01, 2025 | 01:00 PM
Man brutally beaten pet camel video goes viral

Man brutally beaten pet camel video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. यामध्ये चित्र-विचित्र, भयावह, मजेशीर, अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावेस वाटतात, तर काही व्हिडिओ पाहून किळसवाणं वाटते, तर व्हिडिओ पाहून संताप येतो. प्राण्यांसंबंधीचे तर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती मुक्या जीवाला क्रूर वागणूक देत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचे कारण बनल आहे.

पण हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या उंटाला क्रूरपण मारहाण करत आहे. काठीने त्याला बदडत आहे. उंट असहाय्यपणे ओरडत आहे, मात्र मालकाला त्याची जराही दया येत नाही. तो उंटावर काठीने प्रहार करत आहे. उंट घाबरुन जमिनीवर पडला आहे. पण तरीही मालकाने मारहाण करणे काही थांबवलेले नाही. सध्या हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगान व्हायरल होत आहे.

Fact Check : भारतामुळे पाकिस्तानात पूर? डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ VIDEO ने सोशल मीडियावर खळबळ, सत्य मात्र वेगळंच

व्हायरल व्हिडिओ

लाड प्यार मे डाँट-डपट चलती रहती हैं, लेकिन कोई ऐसे 🐫 थोड़ी मारता है …!!#गोगामेडी_मेला #Gogamedi #Hanumangarh pic.twitter.com/VSVHUnEneg

— Vinod Bhojak (@VinoBhojak) August 31, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VinoBhojak या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पशुसंवर्धन संघटनांनी देखील याविरोधत तक्रार दाखल केली आहे. हा व्हिडिओ राजस्थानच्या हनुमानगड येथील असल्याचे सांगितले जात आहे.  एका नेटकऱ्याने हा माणूस तर प्राण्यांपेक्षाही क्रूर आहे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने या व्यक्तीला देखील असेच बदडले पाहिजे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याकडून घटनेची माहिती मागीतली आहे, ज्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करता येईल.

अजूनही माणूसकी जिवंत आहे! पुरात अडकलेल्या वासरासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man brutally beaten pet camel video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

धक्कादायक! सरड्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी पठ्ठ्याने केलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, Video Viral
1

धक्कादायक! सरड्याला बिळातून बाहेर काढण्यासाठी पठ्ठ्याने केलं असं काही; पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा, Video Viral

दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral
2

दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral

अजूनही माणूसकी जिवंत आहे! पुरात अडकलेल्या वासरासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral
3

अजूनही माणूसकी जिवंत आहे! पुरात अडकलेल्या वासरासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी, Video Viral

PAK vs UAE : लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूचे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पहा Video
4

PAK vs UAE : लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूचे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.