Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डर वो क्या होता है! पुश अप्स कारण्यासाठी थेट विजेच्या खांबावर चढला, तारा पकडल्या अन्… भयानक स्टंट Video Viral

Stunt Viral Video: पुश अप्स करण्यासाठी व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, थेट विजेच्या खांब्यावर चढला आणि मग जे केलं... पाहून डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2025 | 10:11 AM
डर वो क्या होता है! पुश अप्स कारण्यासाठी थेट विजेच्या खांबावर चढला, तारा पकडल्या अन्... भयानक स्टंट Video Viral

डर वो क्या होता है! पुश अप्स कारण्यासाठी थेट विजेच्या खांबावर चढला, तारा पकडल्या अन्... भयानक स्टंट Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. इथे कधी स्टंट्सचे व्हिडिओ शेअर होतात तर कधी भन्नाट जुगाडांचे तर कधी धक्कादायक अपघातांचे. तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही इथे असे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. हे व्हिडिओ अनेकदा आपल्याला थक्क करून जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ शेअर झाला आहे जो लोकांना आश्चर्यचकित करत आहे. यातील दृश्ये तुमच्या कल्पनेच्या पलीकडील आहेत, ज्यांना पाहून तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल.

काय आहे व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या खांबावर चढताना दिसत आहे. सुरुवातीला तो काय करणार आहे हे कोणालाच समजत नाही, परंतु काही काळानंतर परिस्थिती स्पष्ट होते. त्या व्यक्तीने विजेच्या खांबाच्या तारा पकडून पुश अप्स करायला सुरुवात केली. हे दृश्य इतके धक्कादायक होते की प्रेक्षक ते थक्क झाले.

असं काय होतं बिलात? पोटभर जेवला अन् बिल पाहताच आला हार्ट अटॅकचा झटका; मृत्यूचा थरारक Video Viral

सहसा लोक पुश अप्स करण्यासाठी विशेष सुविधा वापरतात. मात्र या व्यक्तीने यासाठी चक्क विजेचा खांबच निवडला. विजेच्या खांबाच्या तारांना धरून पुश अप करू लागला. हे खरोखरच आश्चर्यकारक होते, कारण विजेच्या तारांशी छेडछाड करणे फार धोकादायक ठरू शकते. विजेचा एक करंट आपल्याला मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो अशात व्यक्तीचे हे कृत्य कोणत्या धोक्याहून कमी नाही. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की तो हा धोकादायक व्यायाम तो अगदी सहजपणे करत असतो, जो करण्याचा आपण कधी विचारही करू शकणार नाही.

Buffalo VS Lion: म्हशीची ताकद पाहून हादरला जंगलाचा राजा, शिंगांनी असे उधळून लावले की पाहूनच अंगावर काटा येईल; Video Viral 

हा धक्कादायक व्हिडिओ @fitnesshaven_official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओ शेअर होताच तो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स आश्चर्यचकित झाले असून काहीजण या व्यक्तीच्या फिटनेसचे कौतुकही करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मृत्यूसोबत ट्रेनिंग करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शिजवण्यापूर्वी स्नायूंना शिजवत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man climbed an electric pole and started doing push ups shocking stunt video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 
1

बाप रे! AI रोबोट झाला बेकाबू, अचानक कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली; VIDEO तुफान व्हायरल 

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral
2

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral
3

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
4

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.