Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यक्तीच्या धाडसाला तोड नाही! अख्या शरीरावर वसलं पालींच गाव; एक एक करून उचललं अन् दृश्य पाहून धडकीच भरेल… Video Viral

Man covered in lizards Video: केसांपासून पायांपर्यंत व्यक्तीच्या शरीरभर दिसून आलं पालीचं राज्य... किळसवाणी दृश्ये आणि व्हिडिओ पाहून अंगावर काटाच येईल. व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 04, 2025 | 10:28 AM
व्यक्तीच्या धाडसाला तोड नाही! अख्या शरीरावर वसलं पालींच गाव; एक एक करून उचललं अन् दृश्य पाहून धडकीच भरेल... Video Viral

व्यक्तीच्या धाडसाला तोड नाही! अख्या शरीरावर वसलं पालींच गाव; एक एक करून उचललं अन् दृश्य पाहून धडकीच भरेल... Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक अनोखे आणि विचित्र व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. यातील दृश्य कधी आपल्याला थक्क करतात, कधी अचंबित करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे असेच विचित्र दृश्य दिसून आले ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओतील दृश्य इतकी अजब आहेत की ती पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. काही कीटक अथवा प्राणी इतके किळसवाणे असतात की त्यांना पाहताच आपल्याला कसंतरी व्हायला लागत. यातीलच एक म्हणजे पाल. भितींवर सपाटणारी ही पाल आपल्या अंगावर जरी पडली तर आपली बोलती बंद होते अशात व्हिडिओत एका व्यक्तीच्या शरीरावर पालींचे संपूर्ण साम्राज्यच राज्य करत असल्याचे दिसून आले. केसांपासून ते पायांपर्यंत सर्वत्र पाली चिपकून बसल्या होत्या. हे दृश्य इतके भयाण होते की ते पाहून सर्वच अचंबित झाले, काहींना तर हे दृश्य पाहूनच भीती वाटायला लागली. लोकांनी याला लिजर्ड मॅन अशी उपमाही दिली आहे.

सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि तो तिच्याकडे…! RCB च्या विजयांनंतर पत्नी अनुष्काला मिठी मारत रडला विराट कोहली; Video Viral

सोशल मीडियावर सध्या पालीसंबंधीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडिओने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यामध्ये एका व्यक्तीचे शरीर पालींनी भरल्याचे दिसून येते. विशेषत: त्याच्या पँटवर पालींचा मोठा समूहच आहे, तो एकेक करून, त्या पाली बादलीत गोळा करतोय. विशेष म्हणजे, तो ज्या ठिकाणी उभा आहे तिथे सर्वत्र फक्त आणि फक्त पालींचा मुक्त संचार दिसून येत आहे. व्हिडिओत तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला फक्त पालीच पाली दिसून येतील. इतक्या मोठ्या प्रमाणात पाली एकाच वेळी अंगावर फिरत असतानाही तो तरुण अजिबात घाबरत नाही. हा व्हिडीओ चीनमधील असल्याचे सांगितले जात आहे.

पती-पत्नीच्या मध्ये येत होता अलख पांडे तितक्यात खान सरांनी हात धरला अन् ओढतच बाजूला सारलं; मजेदार Video Viral

व्हायरल व्हिडिओ हा @sports.jx.china नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंच्या व्युज मिळाल्या आहेत तर हजरो लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या धक्कादायक घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ओएमजी, माझी चिंता वाढत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला वाटलं की ती पॅंटवरची प्रिंट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा, माझ्यासोबत असं झालं तरमरेन, मला याची खूप भीती वाटते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही

Web Title: Man covered in lizards scary video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 10:28 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…
1

जीवाशी खेळ! चालु ट्रकखालून बाईक बाहेर काढण्याचा तरुणाचा स्टंट; थरारक VIDEO पाहून लोक संतप्त, म्हणाले…

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…
2

मृत्यूच्या लक्ष्मणरेषेतून थेट यमराजाच्या दारी पोहचवले! ड्रायव्हरचं नाही लक्ष, चालू ॲम्ब्युलन्समधून रुग्ण पडला रस्त्यावर…

Next Level जुगाड! बाईकवर बसवली खाट, त्यात पठ्ठ्याचा राजेशाही थाट; पाहून युजर्स हैराण, Video Viral
3

Next Level जुगाड! बाईकवर बसवली खाट, त्यात पठ्ठ्याचा राजेशाही थाट; पाहून युजर्स हैराण, Video Viral

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं! गुलाबी लुगड्याचा गणवेश अन् ‘आजीबाईची अनोखी शाळा’ पाहिलीत का? Video Viral
4

शिक्षणाला वयाचं बंधन नसतं! गुलाबी लुगड्याचा गणवेश अन् ‘आजीबाईची अनोखी शाळा’ पाहिलीत का? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.