Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला! आधी बेसनमध्ये घोळली मग तेलात टाकून तळली; सिगारेटचा भलताच प्रयोग, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक भलत्याच प्रयोगाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने खवय्यांमध्ये संताप उफाळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 11, 2026 | 02:29 PM
Man Dips a Cigarette in Batter and Deep-Fries It Video Goes Viral

Man Dips a Cigarette in Batter and Deep-Fries It Video Goes Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • पठ्ठ्याचा सीगारेटसोबत भलताच प्रताप
  • आधी बेसनमध्ये घोळली मग तेलात टाकून तळली
  • व्हिडिओ पाहून लोक म्हणाले….
Shocking Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक भलताच व्हिडिओ पाहायला मिळत आहे. एका पठ्ठ्याने सिगारेटसोबत असा प्रयोग केला आहे ज्यामुळे खवय्यांमध्ये संतापाची लाट उफाळली आहे. या पठ्ठ्याने सिगारेटची भजी बनवली आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सिगारेटच्या पॅकेटवर मृत्यूचा संदेश दिलेला असतानाही लोक ती ओढतात. या पठ्ठ्याने थेट सिगारेटची भजी केली आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बेसन घोळत आहे. यामध्ये तो सिगारेटच्या पॅकेटमधून तीन सिगारेट टाकतो. यानंतर त्याला बेसनने कोटिंग करुन तो उखळत्या तेलाच्या कढईत टाकतो. तुम्ही पाहू शकता की, तरुणाने सिगारेट तळून काढल्या आहेत. सध्या या व्हिडिओमुळे खाद्याप्रेमी नाराज झाले आहेत. हा मृत्यूचा खेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांना याला अन्नाच अपमानही म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @aslamhossain2033 अस्लमने या हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावरर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर यावरुन खाद्य प्रेमींमध्ये संताप पेटला आहे. एका नेटकऱ्याने हे खावं की प्यावं हे मी ठरवू शकत नाहीये असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आपल्या मित्राला टॅग करत तुमच्यासाठी इफ्तार बनवली जात आहे असे म्हटले आहे. तर अनेक खाद्यप्रेंमी काय भलताच प्रयोग केलाय, अन्नाचा अपमान होतोय, भज्यांवर अत्याचार होतोय अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वी देखील अशा विचित्र प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man dips a cigarette in batter and deep fries it video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, “दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो”
1

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, “दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो”

धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर
2

धक्कादायक! Scuba Diving करताना ट्रेनरनेच काढली महिलेची छेड; संतापजनक Video आला समोर

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video
3

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral
4

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.