Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

Shocking Viral Video : प्रेमात घेतला टोकाचा निर्णय... प्रियकराने ब्लॉक केलं म्हणून तरुणी नैराश्यात गेली आणि यातच तिने स्वतःला संपवून टाकण्याचा निर्णय घेतला. या घटनेचे फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 09:01 AM
बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • २० वर्षीय तरुणीने चालू ट्रेनमधून खाडीत उडी मारली.
  • स्थानिक मच्छिमाऱ्यांनी वेळीच बचाव करून तरुणीचा जीव वाचवला.
  • बॉयफ्रेंडने ब्लॉक केल्याने तरुणी मानसिक तणावात होती.
नवी मुंबईतील वाशी ब्रिजवरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून या घटनेने सोशल मिडियावर खळबळ माजवली आहे. मंगळवारी सकाळी ८:३० वाजता चालू ट्रेनमधून एका २० वर्षांच्या तरुणीने चालू ट्रेनमधून वाशीच्या खाडीत उडी मारली. बॉयफ्रेंडने तरुणीला फोनवर ब्लाॅक केल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटना गंभीर असली तरी सुदैवाने खाडीत असलेल्या मच्छिमाऱ्यांनी वेळीच धाव घेतल्याने तरुणीचा जीव यातून बचावला आणि सुखरुप पाण्यातून बाहेर आली. या घटनेचे फुटेज आता इंटरनेटवर वेगाने शेअर केले जात आहेत.

गर्लफ्रेंडसोबत स्टंट करणं चांगलंच महागात पडलं, डोक्यावर उचलताच मान तुटली अन् घटनेचा Video Viral

चेंबूरची रहिवासी असलेली ही तरुणी मानसिक ताण आणि नैराश्यामुळे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घराबाहेर पडली होती. ट्रेन वाशी खाडी पुलावर पोहोचताच तिने दारावरून खोल पाण्यात उडी मारली. सुदैवाने, तिच्या खांद्यावरील बॅग हवेने भरली होती, ज्यामुळे ती काही काळ पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू शकली आणि पूर्णपणे बुडू शकली नाही.

वाशी गावातील स्थानिक मच्छीमार महेश सुतार आणि त्यांच्या साथीदारांनी जेव्हा तरुणीला ट्रेनमधून पुलावर पडताना पाहिले तेव्हा त्यांनी ताबडतोब बोट तरुणीच्या दिशेने वळवली. अथक प्रयत्नांनंतर मच्छीमारांनी त्या तरुणीला पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि तिला किनाऱ्यावर आणले. त्यांच्या या धाडसी कृतीचे आता नवी मुंबईत भरभरुन काैतुक केले जात आहे. तरुणीची प्रकृती आता स्थिर असून तिला प्राथमिक उपचारानंतर काउंसिलिंगसाठी पाठवण्यात आले आहे जेणेकरुन तिच्या मनातील नैराश्य दूर होईल.

वरातीत नाचण्यासाठी भाड्याने मिळत आहेत भुतं, पाहून भीत नाही पण हसू नक्कीच येईल; मजेदार Video Viral

वाशी पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत महिलेने दिलेले कारण खूपच धक्कादायक आहे. तिने पोलिसांना सांगितले की तिच्या प्रियकराने तिला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय तिला मोबाईल फोन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले होते. वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तिला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ती खूप नैराश्यात गेली. या राग आणि मानसिक दबावामुळे तिने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिस आता त्या तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Women jumps from moving train into vashi creek after boyfriend blocks her viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Sucide
  • Vashi
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.