Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, “दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो”

Emotional Video : दिवसभर उपाशी, भुकेचीही सूद नाही... जेवण ऑफर करताच डिलिव्हरी बॉय झाला भावुक. म्हणाला असं काही की युजर्सना अश्रू झाले अनावर. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 11, 2026 | 02:26 PM
हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, "दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो"

हातात जेवणाचा घास अन् डोळ्यात आले अश्रू; डिलिव्हरी बॉयला जेवायला घालताच भावुक झाला आणि म्हणाला, "दिवसभर उपाशी हे विसरूनच गेलो"

Follow Us
Follow Us:
  • ग्राहकाने स्विगी डिलिव्हरी बॉयला जेवणासाठी आमंत्रित केले.
  • पहिला घास घेताच तो भावूक झाला आणि सकाळपासून उपाशी असल्याचे सांगितले.
  • व्हिडिओ व्हायरल झाला; काहींनी ग्राहकाचे कौतुक तर काहींनी शूटिंगवर प्रश्न उपस्थित केले.
लोकांचा आळस आणि सर्वकाही घरबसल्या मिळण्याची इच्छा बघता भारतात आता फूड डिलिव्हरीपासून ग्रोसरी शाॅपिंगप्रर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाईन उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता ग्राहक घरबसल्याच त्यांना हवी ती प्रत्येक गोष्ट घरबसल्या मिळवू शकतात. यात सर्वात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे डिलिव्हरी बाॅयवर. आपली तहान-भूक विसरुन डिलिव्हरी बाॅय लवकरात लवकर डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच अलिकडे स्वीगी या फूड डिलिव्हरी कंपनीतील एका डिलिव्हरी बाॅयचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे ज्यात एक हृदयस्पर्शी कहाणी पाहायला मिळाली. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

सर्वांना यमलोकी पाठवणाऱ्या किंग कोब्राचा कसा होतो मृत्यू, भीषण अवस्था अन् धक्क्कादायक दृश्यांनी भरलाय Viral Video

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गणवेश घालून स्वीगी डिलिव्हरी बाॅय दिसून येतो. तो फूड डिलिव्हर करण्यासाठी ज्या ग्राहकाच्या घरी जातो तो त्याला जेवणाचे आमंत्रण देतो. सुरुवातीला रायडरला थोडे संकोच वाटते पण जेव्हा तो एक घास खातो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. तो सांगतो की, “मी सकाळपासून उपाशी आहे, घरातून निघताना मी फक्त चहा प्यायलो होतो. मला तर हे देखील लक्षात आलं नाही की मी दिवसभर उपाशी आहे”. पुढे तो म्हणाला की, “मला दोन मुले आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मी त्यांच्या भविष्यासाठी कठोर परिश्रम करत आहे”.

When people invited the Swiggy delivery rider to sit and eat with them while delivering the parcel, he said, “I didn’t even realize that I was hungry.” A man stays hungry to take care of and provide for his family, and the wife starts crying after cooking just two meals a day… pic.twitter.com/9qok1HkEZl — Aditya (@Warlock_Aditya) March 9, 2026

बॉयफ्रेंडने मोबाईलवर ब्लॉक केलं म्हणून तरुणीने धावत्या ट्रेनमधून वाशीच्या खाडीत मारली उडी, मच्छिमाऱ्यांनी वाचवला जीव; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @Warlock_Aditya नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्सने ग्राहकाच्या या कृतीचे काैतुक केले. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सगळं ठीक आहे पण त्याला रडताना व्हिडिओ शूट करण्याची एवढी गरज काय?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अनेक पालक त्यांच्या मुलांना कधीही संघर्ष जाणवू नये म्हणून शांतपणे स्वतःच्या सुखाचा त्याग करतात” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आपले जीवन दररोज सोपे करणाऱ्यांच्या मूक बलिदानाचे कौतुक करूया”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral delivery boy emotional after customer offers food viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Home Delivery
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.