Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिहारचा टायटॅनिक! व्यक्ती चक्क पाण्यात चालवू लागला ट्रॅक्टर, मग पूढे जे घडलं… पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Bihar Viral Video: ट्रॅक्टर रस्त्यावर चालताना तर पाहिला पाहिले असेल पण ट्रॅक्टरला पाण्यात चालताना कधी पाहिले आहे का? हा अनोखा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्ये पाहून सर्वच अवाक् झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2025 | 11:14 AM
बिहारचा टायटॅनिक! व्यक्ती चक्क पाण्यात चालवू लागला ट्रॅक्टर, मग पूढे जे घडलं... पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

बिहारचा टायटॅनिक! व्यक्ती चक्क पाण्यात चालवू लागला ट्रॅक्टर, मग पूढे जे घडलं... पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात, तर कधी अपघात तर कधी हास्यास्पद व्हिडिओ… लोक अनेक अजब गजब गोष्टी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करत असतात. एक असाच व्हिडिओ सध्या इथे वेगाने शेअर झाला आहे ज्यातील दृश्ये आता अनेकांना थक्क करत आहेत. हा व्हिडिओ बिहारमधील असून यात एक व्यक्ती चक्क पाण्यात ट्रॅक्टर चावलताना दिसून येत आहे. आता असे करताना पुढे नक्की काय घडून आले चला जाणून घेऊया.

पुष्पा आणि चंदा हत्तिणीने शाही अंदाजात केले अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींचे स्वागत, अनोखा अंदाज सर्वच भारावले; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

तुम्ही रस्त्यावर बाईक, कार आणि इतर वाहने चालवणाऱ्या लोकांना अनेकदा पाहिले असेल, पण पाण्यात ट्रॅक्टर चालवणाऱ्यांना तुम्ही क्वचितच पाहिले असेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस ट्रॅक्टर चालवत नदीत पुढे जात असल्याचे दिसून आले आहे, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी ट्रॅक्टरच्या मागे ट्रॉलीवर काहीतरी भरलेले आहे आणि त्यावर एक माणूस उभा आहे. तथापि, व्हिडिओचा शेवट पूर्ण दाखवण्यत आला नसून यात ट्रॅक्टर पाण्यात काही अंतरापर्यंतच जाताना दिसून आला. दरम्यान बिहारमध्ये असे अनेक प्रकार घडून येत असतात जे इतर जगापासून वेगळे असतात आणि ते नेहमीच आपल्याला थक्क करतात.

धर्म विचारला अन् धडाधड झाडल्या गोळ्या, चुडा भरलेली नवविवाहित वधू सुन्न होऊन पतीशेजारी बसली; Viral Photo पाहून डोळे पाणावतील

हा व्हायरल व्हिडिओ @jeejaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘बिहारमधील टायटॅनिक’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्समध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे बिहार आहे लाला, इथे काहीही होऊ शकते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शेवटपर्यंत दाखवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही

Web Title: Man driving a tractor in water shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • bihar
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Santacruz स्टेशनवर किळसवाणा प्रकार! ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका; VIDEO पाहून नेटकरी संतापले
1

Santacruz स्टेशनवर किळसवाणा प्रकार! ओव्हरब्रिजवरुन थेट रेल्वे ट्रॅकवर लघुशंका; VIDEO पाहून नेटकरी संतापले

‘गुलाबी आंखें…’ , CM फडणवीसांचा हटके अंदाज; नागपुरात एका कार्यक्रमात हिंदी गाण्यावर धरला सूर, VIDEO पाहून नेटकरी फिदा
2

‘गुलाबी आंखें…’ , CM फडणवीसांचा हटके अंदाज; नागपुरात एका कार्यक्रमात हिंदी गाण्यावर धरला सूर, VIDEO पाहून नेटकरी फिदा

Trump AI Video : कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…; एका मिनिटांत ट्रम्प दिसले अनेक अवतारात, Video Viral
3

Trump AI Video : कुठे सिंहावर स्वार, तर कुठे उंटावर…; एका मिनिटांत ट्रम्प दिसले अनेक अवतारात, Video Viral

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral
4

गजराजासमोर हुशारी पठ्ठ्याला पडली महागात; कट मारलायला गेला अन्…, पुढे जे घडलं, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.