Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्… Video Viral

Accident Video : आईस्क्रिमचा मोह जिव्हारी आला अन् मग जे घडलं... आळशीपणामुळे आपले कसे नुकसान होऊ शकते याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळेल. यूजर्स घटनेची मजा घेत असून मला व्यक्तीची नाही तर आईस्क्रिमची काळजी वाटते अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 26, 2026 | 11:25 AM
नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्... Video Viral

नको ते केलं अन् संकट ओढवलं! 10 रुपयांच्या आईस्क्रिमसाठी जीव धोक्यात घातला, बाल्कनीला लटकताच तोल गेला अन्... Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका छोट्याशा मोहामुळे पुढे मोठी घटना घडली.
  • व्यक्तीने शक्कल लढवली, पण तीच त्याच्यावर उलटली.
  • संपूर्ण प्रसंग सीसीटीव्हीत कैद झाला आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
अपघाताचे दृष्य आपण अनेकदा सोशल मिडियावर पाहिले असतील. काही अपघात हे आपल्या नशीबात नसतात पण आपल्या चुकीमुळे व्यक्ती ते आपल्या अंगावर ओढावून घेतात. असेच काहीसे दृष्य अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. सर्वकाही ठिक सुरु असताना व्यक्तीच्या आळशीपणामुळे पुढे त्याला मोठा धोका पत्कारावा लागतो. सदर घटना ही उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात घडली असून याच व्यक्ती बाल्कनीतून खाली पडताना दिसून आला. त्याचा हा अपघात एका आईस्क्रिममुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

‘राजाजी के दिलवा टूट जाई’ भोजपूरी गाण्यावर रिक्षाचालकांनी धरला ठेका, मुंबईच्या रस्त्यावर केला मजेदार डान्स; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, सदर घटना ही 25 जून 2026 रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्यक्ती आपल्या घराच्या बाल्कनीत उभा होता आणि याचवेळी तिथून एका आईस्क्रिम विक्रेता जात होता. आईस्क्रिम पाहताच व्यक्तीला याची चव घेण्याचा मोह झाला आणि त्याने विक्रत्याला इशार करत तिथेच थांबण्यास सांगितले. आता ही आईस्क्रिम घराबाहेरुन स्वत: व्यक्ती आपल्या हातात घेऊन निवांतपणे याच्या चवीचा आनंद सुटु शकत होता पण व्हिडिओत त्याने आपली शक्कल लावण्याचा प्रयत्न केला ज्यात तो सपशेल फेल झाला.

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात आईस्क्रिम विक्रेत्याला थांबवून व्यक्ती त्याच्याकडे एक आईस्क्रिम खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करतो. परंतु ही आईस्क्रिम तो घराबाहेर जाऊन घेत नाही तर तिथूनच तो आईस्क्रिम विक्रेत्याला त्याच्या हातात देण्यास सांगतो. व्हिडिओमध्ये आईस्क्रिम विक्रेत्या घराच्या खालून बाल्कनीत उभ्या असणाऱ्या व्यक्तीला आईस्क्रिम देताना दिसतो तर व्यक्ती बाल्कनीला लटकत ही आईस्क्रिम घेण्याचा प्रयत्न करत असतो. या सर्व प्रकरात व्यक्तीचा तोल जातो आणि तो जोरदार खाली जमिनीवर आदळतो. ही सर्व घटना तेथील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

घटनेचा व्हिडिओ @indori_food_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “मग अखेर त्याने आईस्क्रिम घेतली की नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आईस्क्रिम विक्रेता विचार करत असेल की पैसे मिळतील की नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला तर व्यक्तीपेक्षा जास्त त्या आईस्क्रिमची काळजी वाटत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man falls from balcony while trying to buy ice cream without coming down cctv video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Uttar Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.