Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेन्यूतील सर्वात अतरंगी आयटम पाहून व्यक्ती झाला अवाक्, ताटात थेट सर्व्ह केले गुलाबी ओठ; Viral Video पाहून यूजर्सना बसला धक्का

Lips On Plate : हाॅटेलच्या मेन्यू कार्डमधली फॅन्सी डिश ऑर्डर केली खरी पण तिला पाहताच व्यक्तीच्या पायाखालची जमिन सरकली. ताटात अशी थरारक गोष्ट आली की पाहून यूजर्सनाही 440 व्होल्टचा धक्का बसला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 09:19 AM
मेन्यूतील सर्वात अतरंगी आयटम पाहून व्यक्ती झाला अवाक्, ताटात थेट सर्व्ह केले गुलाबी ओठ; Viral Video पाहून यूजर्सना बसला धक्का

मेन्यूतील सर्वात अतरंगी आयटम पाहून व्यक्ती झाला अवाक्, ताटात थेट सर्व्ह केले गुलाबी ओठ; Viral Video पाहून यूजर्सना बसला धक्का

Follow Us
Follow Us:
  • “शेफ्स किस” नावाची अनोखी डिश व्यक्ताने ऑर्डर केली.
  • बदल्यात व्यक्तीच्या ताटात अशी डिश आली जी पाहून तो हादरुनच गेला.
  • याचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच ट्रेंड करतोय.
आजवर तुम्ही अनेक अतरंगी हाॅटेल्स आणि अनेक अतरंगी डिशेसची पाहिली, ऐकली किंवा खाल्ली असतील. पण आज जी डिश आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती पाहून तुम्ही हादरुन गेल्याशिवाय राहणार नाही. अलिकडे सोशल मिडियावर एका व्यक्तीने हाॅटेलमध्ये जाऊन एक यूनिक डिश ऑर्डर केली. या डिशमध्ये नक्की काय असेल हे जाणून घेण्यासाठी तो फार उत्सुक होता पण जेव्हा ही डिश त्याच्या समोर आली तेव्हा तिला पाहून तो हादरुन गेला. पदार्थाचे नाव ‘शेफ्स किस’ असे होते आणि जेव्हा ताटात हा पदार्थ आला तेव्हा त्यात पदार्थाचे नावावर गुलाबी ओठ सर्व्ह केले गेले. होय, तुम्ही बरोबर ऐकले, ताटात गुलाबी ओठ सर्व्ह झाले ज्यांनी व्यक्तीलाच काय तर यूजर्सनाही थक्क केलं. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

नादच खुळा! RCB च्या विजयानंतर बिचाऱ्या CSK च्या फॅनची भर स्टेडियममध्ये मुलीने उडवली थट्टा; Video तुफान Viral

काय घडलं व्हिडिओत?

बऱ्याच हाॅटेल्समध्ये ‘शेफ्स किस’ हा वाक्यप्रचार उच्चारत मेन्यूमध्ये शेफची सर्वात खास डिश इन्क्लूड केली जाते. याचा अर्थ त्यांची सर्वात अप्रतिम डिश असा असतो. याच कारणामुळे व्यक्तीने ही खास डिश ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला पण बदल्यात त्याला अजबच प्रकार सर्व्ह केला गेला ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसावा. या पदार्थाची किंमत ७२५ रुपये होती. हा एक डेझर्टचा प्रकार होता ज्याला खरोखरच्या ओठांचा आकार देऊन गुलाही रंगात प्रेझेंट करण्यात आले. दिसायला हा पदार्थ हुबेहुब माणवाच्या ओठांसारखा दिसत असला तरी ते खरेखरचे ओठ नसून एक गोडाचा एक पदार्थ होता. आता या पदार्थाला ज्या अनोख्या रुपात सर्व्ह केले गेले त्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. आपण लक्षात घेतले पाहिजे की मोठ्या हाॅटेल्समध्ये फक्त चवीवर भर घातला जात नाही तर ती डिश किती यूनिक पद्धतीमध्ये सर्व्ह केली जात आहे याकडेही विशेष लक्ष दिले जाते.

क्रूरतेचा कळस! बागेतून तोडले पेरू, काकांनी करकच्चून दोरीने ठेवले बांधून; Video Viral झाल्यावर केले असे काही…

हा व्हिडिओ @flexinggoat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून व्हिडिओवर कमेंट्स करत अनेक यूजर्सने या अजब-गजब प्रकारावर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “तुम्ही खरोखर त्या डिशला किस केले का”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती डिश खाताना त्यात नक्की दात आहेत की नाही हे नक्की तपासा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे नक्की कोणत्या हाॅटेलमध्ये सर्व्ह केलं जात आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man orders chef kiss dish but when he received it everyone get shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Weird News

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.