Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हीच खरी माणुसकी! जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून ‘असं’ केलं रेसक्यू; नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक, Video Viral

सोशल मीडियावर एक अतिशय हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे. पर्वतांमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने जखमी श्वानाला खांद्यावर घेऊन चढाई चढली आहे. हा व्हिडिओ पाहून श्वान प्रेमींनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 06, 2026 | 11:30 AM
Man Rescues Injured Dog taking on back in Mountain video viral

Man Rescues Injured Dog taking on back in Mountain video viral

Follow Us
Follow Us:
  • जखमी श्वानाला खाद्यांवर घेऊन डोंगरातून ‘असं’ केलं रेसक्यू
  • नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Dog Rescue Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळते, तर काही व्हिडिओ थेट मनाल भिडतात. सध्या असाच एक माणूसकीचे दर्शन घडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने आपला दयाळूपणा दाखवत कठीण डोंगरातून श्वानाला वाचवले आहे. त्याला खांद्यावर घेऊन कठीण चढाई केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे सर्वांकडून विशेष करुन श्वान प्रेमींकडून तोंडभरुन कौतुक होत आहे.

व्हायरल व्हिडित नेमकं काय

अलीकडच्या काळात लोक अनेकदा जखमी व्यक्तींनाही मदत करत नाही. अशा जगात एका व्यक्तीने प्राण्याच्या रक्षणासाठी स्वत:च्या सुरक्षेचीही पर्वा केली नाही. रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत सापडलेल्या कुत्र्याला एका व्यक्तीने खाद्यांवर घेत पर्वतांमधून चढाई केली आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन लोक श्वानाला घेऊन चालले आहे. एका व्यक्तीच्या पाठीवर एक टोपली असून त्या टोपलीत श्वानाला बसवले आहे. आपल्या पाठीवर टोपली लादून त्याला घेऊन जात आहे.  चढण्यासाठी पायऱ्या अगदी छोट्या आहेत. परंतु व्यक्तीने कोणतीही तक्रार न करता श्वानाला वाचवले आहे. हा व्हिडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

उसाचा रस थेट सातासमुद्रापार पोहोचला; एका ग्लासची किंमत ऐकून व्हाल थक्क, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @adultsociety या अकाउंटवर शेअर करुन याची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओला आतपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी कमेंट केले आहेत. एका नेटकऱ्याने देव तुमचे भले करो असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने नाहीतर, आजकाल लोक माणसांचीही पर्वा करत नाहीत असे म्हटले आहे. हा व्हिडिओ सध्या श्वानप्रेमींच्या पसंतीस पडत आहे.

रेल्वे ट्रॅक की बाथरूम? कपडे उतरवले अन् अर्धनग्न होऊन लोकांनी ट्रेनच्या ट्रॅकवरच केली आंघोळ; अजब-गजब प्रकाराचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man rescues injured dog taking on back in mountain video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
1

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
2

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
3

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral
4

हॉटेलच्या बेडवर दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडला गेला पती, पत्नीने दोघांनाही धु-धु धुतले; घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.