Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूशी खेळ! थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या; कारण जाणून व्हाल हैराण, VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशमधील एक तरुणी थेट वीजेच्या खांबावर जाऊन बसला आहे. यामुळे वीज विभाग अधिकारी आणि पोलिसही चक्रावले होते. सध्या या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 05:20 PM
Man Climb on High Voltage electric pole

Man Climb on High Voltage electric pole

Follow Us
Follow Us:
  • थेट ११ हजार व्होल्टेजच्या खांबावर जाऊन आरामात बसला पठ्ठ्या
  • कारण जाणून व्हाल हैराण
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्या एक अत्यंत आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने थेट यमराजाला आमंत्रण दिले आहे. हा तरुण थेट ११ व्होल्टच्या हायटेंशन खांबावार जाऊन बसला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेने पोलिस आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांचीही झोप उडाली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगितले जात आहे. पण हा तरुण नेमका वीजेच्या खांबावर जाणून का झोपला होता हे जाणून घेऊया.

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या महाराजगंज येथील आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण ११ हजार व्होल्टच्या हाय-टेन्शन विजेच्या खाबांवार चढूनम आरामात झोपला आहे. त्याला खांबावर पाहून स्थानिक लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. यानंतर नागरिकांनी तातडीने वीज विभाग आणि पोलिसांनी याची माहिती दिली. या घटनेमुळे वीज विभागातही खळबळ उडाली होती. वीज विभागाने तातडीने खबरदारी घेत वीजपुरवठा खंडित केला. यानंतर पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने तरुणाला सुखरुप उतरवले.

व्हायरल व्हिडिओ

UP के महाराजगंज ज़िले में बिजली के 11 हजार वोल्ट के पोल पर एक युवक आराम फरमा रहा था…जिसके बाद बिजली विभाग & पुलिस विभाग में हड़कम मच गया…बिजली विभाग ने सप्लाई बंद करवा कर…पुलिस की मदद से घण्टों बाद उसे नीचे उतारा गया…तो पता चला कि शराब के नशे में बिजली नही आने की वजह से… pic.twitter.com/jpDBtmhveH — Dr.Ahtesham Siddiqui (@AhteshamFIN) June 24, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @AhteshamFIN या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तरुण नेशत आल्याचे लक्षात आले. तसेच लाईट गेल्यामुळे त्रासाने चिडून थेट वीजेच्या खांबावर जाऊन बसला होता. सध्या हा व्हिडिओ पाहून लोक हैराण झाले आहेत.

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man sits on 11000 volt electric pole video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral
1

IND Vs SL: मैदानावर ‘जय जवान, जय किसान’! Dhruv Jurel च्या शतकाचे सेलिब्रेशन तूफान Viral

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
2

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त
3

Viral Video: आंतरराष्ट्रीय सीमेवर देशाची मान खाली घालवणारी घटना; हुसैनीवालातील भारतीय तरुणाच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओने लोक संतप्त

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल
4

Badlapur to Goregaon: दिवसाचे २४ तास… त्यातले ६ तास फक्त प्रवासात! ‘फक्त झोपण्यासाठी घरी जातो’ म्हणणाऱ्या मुंबईकराची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.