Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! ट्रेन येताच रेल्वे ट्रॅकवर झोपला पठ्ठ्या; अंगवारुन गाडी गेली अन्…, Video Viral

Shocking Viral Video : सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. सध्या एक थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक माणूस अचानक धावत्या ट्रेनसमोर येऊन झोपला आणि .... पाहा काय घडलं.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 17, 2025 | 03:37 PM
Man sleeps on track and high speed railway passes over him terrific video goes viral

Man sleeps on track and high speed railway passes over him terrific video goes viral

Follow Us
Follow Us:
  • ट्रेन येताच ट्रॅकवर झोपला तरुण
  • अंगवारुन गाडी गेली अन्…
  • भयावह व्हिडिओ व्हायरल
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्रेन येताच असे काही केलं आहे की पाहून तुमचीही झोपच उडेल. या भयावह व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं? 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनच्या कॉकपिटमधून काढण्यात आला आहे. कदाचित हा व्हिडिओ कॉकपिटमधील सीसीटीव्ही फुटेज असावा. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. ट्रेन जोरात वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. आसपास सर्व सुनसान आहे. याच वेळी एका ठिकाणी अचानक एक माणूस ट्रेनसमोर येतो आणि ट्रॅकवर झोपतो.

लोको पायलटला काही समजायच्या आतच माणसाच्या अंगावरुन ट्रेन जाते. सध्या ही घटना नेमकी कुठे घडली? त्या माणसाचे पुढं काय झालं याबाबत कोणतीही माहिती नाही. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या हार्ट बीट्सच थांबल्या आहेत. ही घटना अशी घडली की व्यक्तीला वाचवण्याची संधी देखील लोको पायलटकडे नव्हती.

स्टंटबाजी पडली महागात! एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

pic.twitter.com/pmZ04Nsptl — Brutal Clips Only 🚯 (@BrutalsOnly) November 15, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BrutalsOnly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी त्या व्यक्तीबद्दल विचारले आहे. तर काहींनी व्यक्तीने स्वत:चा जीव घेतला असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पाहणाऱ्यांनी तर श्वास रोखून धरला आहे. अनेक वेळा काही लोक असे स्टंट करत असतात. असेही काहींचे म्हणणे आहे.

स्वच्छता कर्मचारीसमोर तरुणाचं ‘ते’ अश्लील कृत्य; संतापून महिलेनं झाडूनं धु, धु, धुतलं, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man sleeps on track and high speed railway passes over him terrific video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 03:37 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.