Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Stunt Viral : अरे बापरे, व्यक्तीने चक्क कॅन्सरला दिले आव्हान! एकाच वेळी तब्बल ८ बिड्या नाकात घुसवल्या अन् पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा. यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून हादरले असून अनेकांनी तरुणाच्या स्टंटवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2026 | 09:46 AM
अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

अजब-गजब! व्यक्तीने नाकात घातल्या ८ बिड्या अन् नाकातून काढला धूर, दृष्य पाहून यूजर्स चक्रावले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
  • व्हिडिओतील व्यक्तीने केलेला अजब प्रकार पाहून यूजर्स चक्रावले आणि प्रतिक्रिया देऊ लागले.
  • प्रसिद्धीसाठी केलेल्या या प्रकारावर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करत आरोग्याबाबतही इशारा दिला आहे.
सोशल मिडियावर आजवर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर्तब आणि स्टंट्स पाहिले असतील. व्हायरल होण्यासाठी अनेक लोक इंटरनेटवर काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. सोशल मिडियावर एक्टीव्ह असल्यास हे आगळेवेगळे प्रकार तुम्हीही कधी ना कधी नक्कीच पाहिले असतील. अलिकडे मात्र एका व्यक्तीने अजब-गजब प्रकार करुन दाखवला आहे ज्याला पाहून यूजर्स डोकं चक्रावलं आणि अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करायला सुरुवात केली. खरंतर घडलं असं की, आपण आजवर तोडांने बिडी ओढताना पाहिली आहे, पण व्हायरल व्हिडिओत मात्र व्यक्ती तोंडाने नाही तक चक्क नाकात तब्बल ८ बिड्या घालून तोंडातून धूर काढताना दिसून आला. त्याच्या या अनोख्या कारनामाने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला. चला या व्हिडिओत नक्की काय काय घडलं ते जरा सविस्तर जाणून घेऊया.

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल या व्हिडिओत व्यक्ती कॅमेरासमोर बसलेला दिसतो. त्याने आपल्या नाकपुडीत एक नाही, दोन नाही तर तब्बल ८ बिड्या घुसवलेल्या असतात. कॅमेराकडे पाहत तो नाकातून श्वास घेतो आणि आपले तोंड उघडतो. यानंतर नाकाने ओढलेल्या या बिड्यांचा धूर त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडतो ज्यामुळे सर्वच हे दृष्य पाहून थक्क होतात. बिडीचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते त्यातच नाकातून केले जाणारे याचे सेवन आरोग्याच्या अनेक अडचणींना आमंत्रण देऊ शकते. व्हिडिओच्या शेवटी व्यक्तीला नाकातून बिडी ओढताना त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचे डोळे पाणवतात, त्याला ढसका लागतो आणि इथेच तो व्हिडिओचा शेवट करतो. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक कोणत्या पातळीवर उतरु शकतात याचा उच्चांक आपल्याला या व्हिडिओतून पहायला मिळतो. लक्षात घ्या, कोणताही स्टंट किंवा प्रसिद्धी आपल्या जीवाहून मोठी नसते, त्यामुळे असे जीवघेणे प्रकार करणे टाळायला हवे.

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @curious_bunny69 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत चांगलेच व्हूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “भावा हे थांबव, तुला पाहून मला श्वास घेण्यास त्रास होतोय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कॅन्सर पण भावाला घाबरत असेल”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काय फालतूपणा आहे हा, रीलच्या मागे लोक खरंत पागल झालेत”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Man smokes 8 bidis through his nose and blows smoke from his mouth viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

Bengaluru News : भरदिवसा चालत्या दुचाकीवर तरुणाचा जीवघेणा स्टंट; व्हीलीचा व्हिडिओ व्हायरल
1

Bengaluru News : भरदिवसा चालत्या दुचाकीवर तरुणाचा जीवघेणा स्टंट; व्हीलीचा व्हिडिओ व्हायरल

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद
2

VIDEO VIRAL : ज्यू धर्मगुरूने हिंदू धर्माची उडवली खिल्ली; गोमूत्राबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याने पेटला आंतरराष्ट्रीय वाद

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन
3

VIRAL VIDEO : पाकिस्तानी महिला न्यायाधीशांची कविता भारतात व्हायरल; ‘तुझ्या आशेपेक्षा जास्त…’ म्हणत तरुण वकिलांचे जिंकले मन

Ajay Devgn Old Video : मुलगा युगला गर्दीतून वाचवताना अजय देवगण संतापला; अजमेर शरीफचा जुना VIDEO पुन्हा व्हायरल
4

Ajay Devgn Old Video : मुलगा युगला गर्दीतून वाचवताना अजय देवगण संतापला; अजमेर शरीफचा जुना VIDEO पुन्हा व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.