Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral

Bhopal Railway Accident Video : एक चूक अन् जीवाला बेतली घाई. रेल्वे अपघाताचा एक चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृष्यांनी सर्वांनाच थरकाप आणला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 05, 2026 | 10:44 AM
चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral

चालू ट्रेन पकडायला गेला अन् पाय घसरताच मृत्यूच्या रिंगणात अडकला, फिरकीसारखं गरागरा घासलं गेलं शरीर; अपघाताचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • एका रेल्वे स्थानकावर घडलेली थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
  • घाईत केलेल्या एका चुकीमुळे मोठा अपघात घडल्याचे दिसून येते.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांना सावध राहण्याचा इशारा देतो.
सोशल मिडियावर फक्त मनोरंजक दृष्येच नाही तर काही असे थरारक दृष्येही शेअर होतात ज्यांना पाहून आपल्या काळजाच्या ठोकाच चुकेल. प्रत्येकवेळी केलेली चूक ही आपल्या फायद्याची ठरतेच असं नाही. कधीकधी ही चूक आपल्या जिवावर देखील बेतते. काही अशीच घटना अलिकडे एका रेल्वे स्थानकावर घडून आलेली असून या घटनेचा एक चित्तथरारक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या ट्रेनला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण या प्रयत्नात तो सपशेल फेल होतो आणि पाय घसरताच वाईटरित्या तो ट्रेनखाली चिरडला जातो. या संपूर्ण घटनेचा रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून इंटरनेटवर वेगाने व्हिडिओला शेअर केले जात आहे. चला घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

विमानातून दिसला चंद्रावर जाणारा राॅकेट, प्रवाशाने कॅमेरात कैद केले अविस्मरणीय क्षण; Viral Video ने वेधले संपूर्ण जगाचे लक्ष

नक्की काय घडलं?

रेल्वे अपघातांचे बळी दिवसेंदिवस वाढतच असून यात आता आणखी एकाची भर पडली आहे. घटना भोपाळ रेल्वे स्थानकावर घडल्याचे सांगण्यात येत असून व्यक्तीची घाई त्याच्या जीवावर कशी बेतली ते आपल्याला यात पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक तरुण ट्रेन सुरु झाल्यानंतर धावत पळत येऊन त्यात चढण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण रेल्वेचा वेग वाढल्यामुळे त्याला यात चढता येत नाही आणि पाय घसरुन तो रेल्वेच्या काठावरुन पडून घसरतच घरंगळत ट्रेनखाली चिरडला गेला. मुख्य म्हणजे, यावेळी ट्रेन आणि त्याच्या मधील फटीत अडकून तो बऱ्याचवेळ गरागरा फिरत राहतो जे पाहणे फार दुःखद ठरते. ट्रेनचे डबे व्यक्तीच्या शरीराला घासत पुढे जातात आणि यातच शेवटी त्याचे संपूर्ण शरीरही ट्रेनखाली पडते. आजूबाजूची लोक व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. अपघातामुळे प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडतो. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला भिती स्पष्ट दिसून येते.

थरारक! पठ्ठ्यांची थेट दिल्ली पोलिसांच्या गाडीसमोरच स्टंटबाजी; VIDEO व्हायरल होताच बसला जबर दणका

अपघातात तो तरुण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार, डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. इंटरनेटवर व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून अनेका यूजर्सने यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हो, तो जिवंत आहे, पण त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे!” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “असे घडण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, गाडी धावत असतानाही तिचे दरवाजे उघडे राहतात. यामुळे लोकांना गाडीत धावत जाऊन थेट दरवाज्यातून आत उडी मारता येईल, अशी आशा निर्माण होते.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो अजूनही जिवंत आहे, यावर माझा विश्वासच बसत नाहीये”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man tries to board moving train slips and meets with serious accident caught on cctv viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • bhopal
  • Railway Accident
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार
1

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral
2

वाढदिवसाआधीच बाॅलफ्रेंडचं गुपित उघडलं… संतापलेल्या गर्लफ्रेंडने 57,000 रुपयांच्या केकला लावली आग; Video Viral

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral
3

Farmer Video : कष्टाचं सोनं झालं! पीक येताच शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेना; लहान मुलासारख्या मारु लागला उड्या, Video Viral

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास
4

काय सांगता! बांग्लादेशच्या बाजारात उतरली डोनाल्ड ट्रम्पची जुडवा म्हैस, लोकांना पाहूनच होतोय अमेरिकेच्या पंतप्रधानांचा भास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.