Cough syrup death case: कफ सिरप बालकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. यामुळे, लहान मुलांच्या मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे काही विशिष्ट सिरप त्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत असल्याचे…
मध्यधुंद अवस्थेत प्रियकराने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केली आणि हत्या केल्यानंतर मृतदेह घरात लपवून ठेवला. २ दिवस तो तिच्या मृतदेहाशेजारीच झोपत होता. या घटने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला…
serial killer news : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक कहाणी समोर येत आहे. आतापर्यंत या सिरीयल किलरने ३३ जणांची हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तुरुंगात शिक्षा…
भारतात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. विशेषत: दिल्ली सारख्या शहरांमध्ये वाढतं प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. या वाढत्या प्रदूषणाच्या जगात देखील भारतात अशी काही शहरं आहेत जी अत्यंत स्वच्छ आणि…
Digital Arrest scam: भोपाळमधील एका महिला डॉक्टरला तिच्या घरात फसवणूक करणाऱ्यांनी डिजिटल पद्धतीने अटक केली. महिला डॉक्टरलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तैनात असलेल्या महिला पोलिस प्रतिभा त्रिपाठी यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रतिभा वैद्यकीय तपासणीनंतर इंदूरहून भोपाळला परतत असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे, धावत्या…
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील लसूण उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत खूश आहेत. कारण घाऊक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतातून 300 रुपये किलो दराने लसूण खरेदी करत आहेत. हा लसूण बाजारात 400 रुपये किलोने विकला…
लग्न करूनही जबाबदाऱ्या पार न पाडणे आणि शारीरिक संबंधांना नकार देणे ही मानसिक क्रूरता आहे. घटस्फोटासाठी ते वैध कारण असल्याचा महत्वपूर्ण निकाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court)…
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका टोळक्याने 18 वर्षीय दलित तरुणाला (Dalit Youth) बेदम मारहाण केली. या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, या टोळक्याने…
भोपाळच्या राणी कमलापती स्थानकावरून पंतप्रधान मोदींनी या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यामध्ये रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस, गोवा (मडगाव)-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा समालेश आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ (Increase in Crime Rate) होत आहे. त्यात खून, दरोडा यांसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. आता मध्य प्रदेशातील भोपाळ येथे धक्कादायक घटना घडली.
सर्वोच्च न्यायालयाने 2010 मध्ये दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर जानेवारीमध्ये सुनावणी पूर्ण केली होती. या खटल्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून मंगळवारी निकाल सुनावण्यात आला.
भोपाळच्या एका कंत्राटदाराने पत्नी आणि मुलांसह विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.…
डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या औषधाच्या चिठ्ठीवर हिंदीमध्ये (Prescription In Hindi) मजकूर लिहावा असं मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी म्हटलं आहे.
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर रातीबाद पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि एका महिलेविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक केली आहे
भारत भवन विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत प्रख्यात नाट्यकर्मी पद्मश्री प्रा. वामन केंद्रे (Waman Kendre) यांची पुढील दोन वर्षांसाठी भारत भवन संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.