Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवापेक्षा काम महत्त्वाचे? धावत्या बाईकवर लॅपटॉप ठेवून काम करणाऱ्या तरुणाचा VIDEO व्हायरल, पाहून नेटकरी म्हणाले…

सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक तरुण धावत्या बाईकवर लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कामाच्या वाढत्या ताणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी सुरक्षेच्या प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे केवळ तरुणाचाच नव्हे, तर आसपासच्या अनेक लोकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 04:15 PM
Man Working on Moving Bike

Man Working on Moving Bike

Follow Us
Follow Us:
  • वर्क प्रेशरचा अतिरेक?
  • धावत्या बाईकवर लॅपटॉप ठेवून तरुणाचे काम
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक अत्यंत धोकादायक कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तेलंगणातील असल्याचे सांगितले जात असून एक तरुण धावत्या बाईकवर लॅपटॉपवर काम करताना दिसत आहे. यामुळए रस्ते सुरक्षितता आणि कामाच्या वाढत्या तणावाच गंभीर चर्चांना उधाण आले आहे.

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओत तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की एक युवक धावत्या बाईकवर लॅपटॉप उघडून बसला आहे. गाडी चालवताना तो सतत स्क्रीनकडे पाहत आहे. यामुळे त्याचे लक्ष रस्ता आणि लॅपटॉपमध्ये विभागले आहे. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा सुरक्षेचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

#BREAKING ​A viral video shows a Hyderabad man working on a laptop kept on his bike’s fuel tank while riding, sparking severe road safety concerns. ​@HydTrafficPolice @cyberabadpolice#WorkFromBike #RoadSafety #Hyderabad pic.twitter.com/lKdEfCvxMX — jarvis ☠️ (@Vishii14) June 13, 2026


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Vishii14 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींना कामाचा प्रेशरवर चिंता व्यक्त केली आहे. कोणतीही नोकरी किंवा डेडलाइन माणसाच्या जीवापेक्षा मोठी असते का? असा प्रश्न लोक करत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुन्हा एकदा रस्ते सुरक्षितेतेबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे. तसेच कामाच्या वाढत्या ताणाबाबतही चिंता व्यक्क केली जात आहे.

साहसी खेळाने केला घात! बंजी जंपिंग करताना सेफ्टी रोप लावायला विसरले, 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man uses laptop on moving bike video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
2

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
3

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL
4

Boeing 737 : हवेत थरार! इराणमध्ये बोईंग विमान प्रचंड हादरले, केबिनमध्ये किंकाळ्या आणि आक्रोश; घटनेचा VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.