Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोटींची Porsche अन् बोनेटवर सीमेंट टाकले; तरुणाने पुढं जे केलं…, VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर खळबळ

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका तरुणाने लाखोंच्या पोर्श कारवर सिमेंट टाकले अन् असे काही केलं आहे पाहून नेटकरी हैराण झाले आहे. तर काही नेटकऱ्यांनी या पब्लिसिटी स्टंट म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 02:04 PM
man Uses Porsche Bonnet To Mix Cement and then Fill Pothole video goes viral

man Uses Porsche Bonnet To Mix Cement and then Fill Pothole video goes viral

Follow Us
Follow Us:
  • कोटींच्या पोरशवर तरुणाने सीमेंट मळले अन्..
  • व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
  • नेटकऱ्यांनी म्हटले पब्लिसिटी स्टंट
Porsche Car Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ असे असतात की पाहून संताप येतो. तर काही व्हिडिओ असे असतात की पाहून डोळे विस्फारतील. पोर्श कार पाहायला मिळणे तर नशीबचं म्हणायचं. सध्या या कारचा एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बेंगळुरुच्या रस्त्यावर एका तरुणाने आपल्या करोडोंच्या कारवर सिमेंट टाकल्यानंतर तरुणाने असं काही केलं आहे पाहून लोक हैराण झाले आहेत.

पोत्यात भरली पोरं अन् १० वर्षांच्या योजनेनंतर अखेर कुटुंबाने नार्थ कोरीयातून केले पलायान; स्वातंत्र्याची थरारक कहाणी

नेमकं काय घडलं

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, व्हिडिओत एक पोर्श कार रस्त्यावरुन जात आहे. याच वेळी गाडी अचानक रस्त्याच्या मधोमध थांबते. गाडीतून एक तरुण बाहेर येतो. याच कारच्या मागे एक रेंज रोव्हर कारही असते. रेंज रोव्हरमधून काही लोक सिमेंट आणि पाणी घेऊन उतरतात. यानंतर पोरशे मालक कारच्या बोनेटवर सिमेंट ओततो. त्यात खड्डा तयार करतो आणि पाणीू टाकतो. एवढ्या महागड्या  कारवर सिमेटं टाकल्याचे पाहून लोकांनी तरुणाला वेडं म्हटले आहे. खड्डा पाण्याभरल्यानंतर तरुण कारच्या बोनटवरुन सिमेंट घेतो आणि रस्त्यावरील खड्डा बुजवतो. यानंतर कारवरची सिमेंटची लेअर सहजपणे काढून टाकतो. सिमेंट काढल्यानंतर कारचा मूळ लाल रंग जशाचा तसा असतो.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आखिल यादवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतपार्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. यावर कमेंट करताना नेटकऱ्यांनी याला प्रमोशनल, मार्केंटिग स्टंट म्हटलं आहे. अनेकांनी रस्त्यांवरील खड्ड्याच्या समस्येकडे लक्ष्य वेधण्याच्या आखिलच्या कल्पक पद्धतीचे लोकांनी कौतुक केले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

पेट्रोल पंपावर तरुणींचा राडा! आधी केस उपटले, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; तेवढ्यात तिसऱ्याने…, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man uses porsche bonnet to mix cement and then fill pothole video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
1

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
2

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
3

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.