Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय रेल्वेचा प्रवास ठरतोय किळसवाणा! वापरलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स धुवूृन पुन्हा त्यातच जेवण? VIDEO VIRAL

सोशल मीडियावर भारतीय रेल्वेंच गेल्या काही दिवसांत अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. रेल्वेमधील अन्न विक्रेत्यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहे. नुकते अमृत भारत एक्सप्रसेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 19, 2025 | 04:58 PM
Man washing used disposable plates and containers on Amrit Bharat Express Video viral

Man washing used disposable plates and containers on Amrit Bharat Express Video viral

Follow Us
Close
Follow Us:
  • अमृत भारत एक्सप्रेसचा धक्कादायक प्रकार उघडकीस
  • डस्टबिनमधील डिस्पोजेबल प्लेट्स अन् बॉक्सचा धुवून पुन्हा वापर
  • किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Shocking Viral Video : अनेकदा लांबच्या प्रवासात रेल्वे किंवा ट्रेनने सफर करताना आपण लांबच्या प्रवासादरम्यान खायला खरेदी करतो. पण गेल्या काही काळात हे अन्न आता सुरक्षित राहिलेले नाही. याचे अनेक धक्कादायक असे व्हिडिओ समोर येत आहे. विशेष करुन भारतीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यासाठी घेतलेल्या अन्न-पदार्थांबाबत भयावह अनुभव आले आहे. कधी रेल्वेच्या अन्नामध्ये किडे सापडत आहेत, तर कधी रेल्वे भेळ विकणारे कांदा, टोमॅटो वैगेरे रेल्वेच्या जमिनीवर कापताना दिसत आहेत.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वेच्या केटरिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कर्मचारी डस्टबिनमध्ये टाकलेले डिस्पोजेबल प्लेट्स उचलून धुवून त्यांचा पुन्हा वापर करताना दिसत आहे.  अमृत भारत एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. एका प्रवाशाना याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांना यावर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कटनीहून सतनाला जाणाऱ्या अमृत भारच एक्सप्रेसमध्ये ही घटवा घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डस्टिबनमध्ये पडलेले डिस्पोजेबल प्लेट्स आणि अन्नाचे बॉक्स धुतले जात आहे. त्यानंतर त्यांना वाळूवन ठेवले जात आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने हे प्लेट्स आणि बॉक्समध्ये पुन्हा अन्न भरले जात असल्याचे म्हटले आहे. त्याने पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूनही अनेकांना धक्का बसला आहे. पॅन्ट्री कर्मचाऱ्याने डिस्पोजेबल सामान अर्ध्या किमतीत परत केले जाते, यामुळे के धुवून वापरले जात असल्यातचे म्हटले आहे.

भयावह! पाळणा खेळायला गेलेल्यांची झाली हवा टाईट; राईड अचानक थांबली अन् हवेतच अडकले डझनभर प्रवासी, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

अमृत भारत एक्सप्रेस की एक और अजूबा कारनामा देखिये
यही तो भारतीय रेल की खूबसूरती है pic.twitter.com/6ZH0m21Sh8
— खुरपेंच का चाचा 🦧 (@chaudharysabg) October 19, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्वत्र व्हायरल होत आहे. लोकांनी यावर संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अनेकांनी लोकांना रेल्वेमधील अन्न न खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वे प्रशासानच्या कामकाजावरही टीका केला जात आहे. एका नेटकऱ्याने पंतपप्रधानांविरोधात केस दाखल करुन, त्यांना जाब विचारा असे म्हटले आहे. सध्या या घटनेवर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

उंदीर मामा चालले गावा! फुग्यांना बांधली शेपटी, उंदीर थेट ढगांवर झाला स्वार; प्राण्याची हतबलता अन् ते दृश्य… Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Man washing used disposable plates and containers on amrit bharat express video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral
1

असं टॅलेंट नसलेलं बरं…! अवघ्या 1 सेकंदात तरुणाने अख्ख केळं गिळून दाखवलं, पाहून आजूबाजूचे लोकही हादरले; पाकिस्तानचा Video Viral

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral
2

रॉकस्टार सुनबाई! डोक्यावर पदर अन् हातात गिटार, Hideen Talent पाहून नेटकरी झाले अवाक्, Video Viral

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral
3

शेवटी लेकीचा बाप तो… परगावी जाणाऱ्या मुलीला ट्रेनमधून जाताना पाहिलं, एका हाकेतच खिशात घातला हात अन्… Video Viral

पाणीपुरी प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! पाणीपुरी खायला तोंड उघडलं अन् जबडाच निखळला, डॉक्टरही बघून हैराण, पाहा Video
4

पाणीपुरी प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! पाणीपुरी खायला तोंड उघडलं अन् जबडाच निखळला, डॉक्टरही बघून हैराण, पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.