उत्तरप्रदेश येथील ग्रेटर नोएडामध्ये एक धक्कदायक प्रकरण समोर आलं आहे. येथील एक विवाहित महिलेचा मन परपुरषाच्या बॉडीवर जडले. ती त्या व्यक्तीसोबत पळून गेली.
मेरठमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने आपल्या सक्ख्या आईविरोधात अत्यंत गंभीर आरोप केला आहे. तिला जबरदस्तीने कोंडून ठेवून तिच्यावर अत्याचार करायला लावल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षाच्या चिमुकलीला कुराण शिकवण्यासाठी तिच्या मावशीने आपल्या घरी नेले होते. मात्र, तिची मावशी तिच्याकडून नोकरासारखे घरातील सर्व कामे करून…
दागिने आणि दीड लाख रुपयांसाठी एका 45 वर्षीय शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाच्या हत्येला अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे.
प्राथमिक तपासात ही आत्महत्याच असल्याचे स्पष्ट झाले असून, घटनेच्या इतर शक्यतेचाही तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून, अधिकृतरित्या पंचनामा आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकत चोरट्यांनी सराफा विक्रेत्याची हत्या केली आहे. दुपारच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती सराफा दुकानात शिरले आणि बंदुक रोखत पैसे तसेच दुकानातील मुल्यावन वस्तूंची मागणी…
मध्य प्रदेशातील टिकमगडमध्ये शेंगदाणे विकण्यासाठी पतीने पत्नीची हत्या केली. पतीने आपल्या 50 वर्षीय पत्नीची मानेवर कुऱ्हाडीने वार केल्याचे सांगितले जात आहे. खून करून तो पळून गेला. मृताच्या भावाच्या माहितीवरून पोलिसांनी…