Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राणी नाही खरा-खुरा राक्षसच जणू! विशालकाय शरीर, टोकदार शेपूट; अर्ध्या नदीला व्यापले अन् आतापर्यंतचा सर्वात भयानक Video Viral

Giant Animal Viral Video: राक्षसाप्रमाणे दिसणाऱ्या या प्राण्याचा व्हिडिओ आता अनेकांचा थरकाप उडवत आहे. यातील दृश्ये इतकी भयानक आहेत की ती पाहून कुणाचेही हृदय घाबरून उठेल. नक्की काय आहे यात ते आता तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 28, 2025 | 12:35 PM
प्राणी नाही खरा-खुरा राक्षसच जणू! विशालकाय शरीर, टोकदार शेपूट; अर्ध्या नदीला व्यापले अन् आतापर्यंतचा सर्वात भयानक Video Viral

प्राणी नाही खरा-खुरा राक्षसच जणू! विशालकाय शरीर, टोकदार शेपूट; अर्ध्या नदीला व्यापले अन् आतापर्यंतचा सर्वात भयानक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या अनेक धक्कादायक व्हिडिओ चांगलाच ट्रेंड करत आहे. यात पाण्यातील एक भयावह दृश्य दिसून आले, जे पाहून सर्वच हादरले. आम्हाला खात्री आहे की इतका थरारक व्हिडिओ आणि व्हिडिओतील हे दृश्य तुम्ही आजवर कधीही पाहिले नसतील. सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होतात. इथे पशु-प्राण्यांचेही व्हिडिओ शेअर केले जातात. प्राण्यांचे जीवन पाहणे मनोरंजक ठरते, ज्यामुळे कमी वेळातच लोक अशा या व्हिडिओजना पसंत करतात. मात्र आता इथे जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो सर्वांनां हादरवून सोडत आहे. व्हिडिओतील थरार दृश्ये इतकी भयानक आहेत की लोकांना त्यावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

प्रेयसीशी झालेल्या वादात मुलाने थेट खिडकीतून मारली उडी; पण पुढे जे घडलं… पाहून तुम्हीही व्हाल हैराण; Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक विशालकाय प्राणी आराम करत असल्याचे दिसून आले. हा प्राण्याचे शरीर इतके मोठे होते की त्याने अर्ध्या नदीला व्यापून घेतले. पहिल्यांदा याला पाहताच हा नक्की कोणता प्राणी आहे असा प्रश्न पडतो मात्र पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर याचे शरीर काहीसे मगरीसारखे जाणवू लागते. मात्र ही काही साधी सुधी मगर नसून तिचे हे भयानक रूप सर्वांनाच आश्चर्यचकीत करते. लोकांना याकडे पाहून हा जिवंत राक्षस असल्याचा भास होतो.

व्हिडिओमध्ये दिसणारी मगर इतकी मोठी असते की तिची शेपटी माणसाच्या उंचीपेक्षा लांब आहे. त्याचे शरीर इतके जड आहे की ते हत्तीलाही ते मागे टाकू शकते. त्याचे भयानक डोळे, काटेरी शेपटी आणि दगडासारखे कडक शरीर पाहून, कमकुवत मनाचे लोक भीतीने थरथर कापू शकतात. पाण्यात विश्रांती घेणारी ही मगर खूप धोकादायक दिसते.

दरम्यान व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, त्याने खाऱ्या पाण्यातील मगरीचे जवळून चित्रीकरण करण्यासाठी एका लांब काठीवर एक छोटा कॅमेरा बसवला होता. यामुळे त्याला मगरीला त्रास न देता किंवा स्वतःचा जीव धोक्यात न घालता फुटेज टिपता आले. तो म्हणाला की हा अनुभव त्याच्या विचारापेक्षा चांगला होता. त्याला भविष्यातही अशा धोकादायक प्राण्यांचे फुटेज जगासमोर आणायचे आहेत आणि हा व्हिडिओ फक्त त्याची सुरुवात आहे.

गाणं वाजताच मान डोलावून नाचू लागला कुत्रा; खिडकीबाहेर डोकं काढलं अन् गोंडस रूप पाहून तुम्हीही सुखावाल; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @wildmanadventures नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रया व्यक्त केल्या आहेत. एकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे, “ते मेले आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पकडले न जाता तुम्ही हे कसे शूट केले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Monster look alike animal video went viral on social media everyone get shocked viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 12:35 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • wild animal

संबंधित बातम्या

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video
1

“15 वर्षे झाली तरी…”; 2011 World Cup च्या विजयावर Sachin Tendulkar ने शेअर केला Video

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video
2

KL Rahul ची पुनरावृत्ती? पराभव झोंबला; संजीव गोएंकांनी पंतला झापलं? पहा Viral Video

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा
3

एका तिकीटासाठी जीवाशी खेळ! महिलेचा रेल्वेने जीवघेणा प्रवास, व्हायरल VIDEO पाहून येईल अंगावर काटा

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ
4

थरारक! भारतात पसरतोय झोम्बी? Blinkit बॉयनंतर आणखी तरुण अडकला विळख्यात, व्हायरल VIDEO मुळे खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.