Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवदूत बनून आला अनोळखी व्यक्ती! धावत्या ट्रेनमध्येच सुटली चिमुकली; पुढं जे घडलं ते…, पाहा नेमकं काय घडलं?

एका धावत्या ट्रेनमधून आई खाली उतरली मात्र तिची चिमुकली ट्रेनमध्येच राहिली होती. यावेळी असे काही घडलं की,... पाहा नेमकं काय घडलं आहे. व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 06, 2026 | 06:02 PM
Humanity

Humanity

Follow Us
Follow Us:
  • आई खाली उतरली, पण चिमुकली ट्रेनध्येच राहिली
  • पुढं जे घडलं ते…,
  • पाहा नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संतापाची लाट उसळलते तर काही व्हिडिओ आपला दिवस चांगला बनवून जातात. सध्या एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका धावत्या ट्रेनमधून आई खाली उतरली मात्र तिची चिमुकली ट्रेनमध्येच राहिली होती. यावेळी असे काही घडलं की, जे जितकं कौतुक करण्यासारखे आहे तितकंच थरारकही आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात.

माणुसकी अजूनही जिवंत आहे! आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ६ किमीचा खडतर मार्ग वॉर्डनने पार केला, VIDEO पाहून लोक भावुक

देवदूत बनून आला व्यक्ती, पण…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला ट्रेनमधून उतरून प्लॅटफॉर्मवर सामान ठेवत आहे. पण या घाईगडबडीत ती आपल्या चिमुलीला ट्रेनमध्येच विसरते. ती खाली उतरकताच ट्रेन हळूहळू सुरु होते. आपली मुलगी ट्रेनमध्ये राहिल्याचे लक्षात येताच ती ट्रेनच्या दिशेने धाव घेते. तिच्यासोबत असलेली दुसरी महिला देखील घाबरुन ट्रेनच्या दिशेने पळते. प्लॅटफॉर्मवर एकच गोंधळ उडालेला असतो. महिलांचा आवाज ऐकून ट्रेनमधील एक व्यक्ती चिमुकलीला घेऊन कसालही विचार न करता धावत्या ट्रेनमधून उतरतो. चिमुलीला एका हाताने पकडून तिला प्लॅटफॉर्मवर ठेवतो आणि पुन्हा ट्रेनमध्ये चढतो. हा क्षण जितका दिलासादायक होता तितकाच थरारकही होता.

व्हायरल व्हिडिओ

🫡🫡 pic.twitter.com/VShb03RHsC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 4, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. अनेकांनी यावर केमंट्स केल्या असून व्यक्तीचे कौतुक केले आहे. या भावाच्या धाडसाला सलाम असे एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने जगात अशी माणसं कमी राहिलीत आता असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने बाकीच्यांनी ट्रेनची चेन का नाही ओढली असा प्रश्न केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

पुन्हा तोच थरार! अमेरिकन झेंडा घेऊन हवेत उडाला, पण लँडिंगच्या वेळी स्कायडायव्हरचा घात झाला ; VIDEO पाहून उडेल थरकाप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother gets off train child left behind video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.