Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासू-सुनेने सुरू केला व्लॉग, पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच झाला जबरदस्त वाद; पुढे काय झालं? पाहून हसू आवरणार नाही

Sasu Sun Vlog : व्हिडिओच्या सुरवातीलाच भांडण झालं आणि सासू सुनेच्या अनोख्या व्लाॅगने युजर्सच्या चेहऱ्यावर आणलं हसू. दोघींची मिश्किल बाचाबाची ऐकाल तर तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 10:00 AM
सासू-सुनेने सुरू केला व्लॉग, पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच झाला जबरदस्त वाद; पुढे काय झालं? पाहून हसू आवरणार नाही

सासू-सुनेने सुरू केला व्लॉग, पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच झाला जबरदस्त वाद; पुढे काय झालं? पाहून हसू आवरणार नाही

Follow Us
Follow Us:
  • सासू आणि सुनेने एकत्र व्लॉग सुरू केला.
  • सुरुवातीलाच झालेल्या टोमणेबाजीमुळे व्हिडिओ मजेदार बनला.
  • युजर्स आता व्हिडिओची चांगलीच मजा लुटत आहेत.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज शेकडो व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ शेअर केले जातात तर कधी थक्क करणारे दृष्य तर कधी हास्यास्पद घटनाही इथे शेअर होतात. अशातच अलिकडे आता सासू- सुनेचा एक मजेदार व्लाॅग जोरदार व्हायरल होत आहे ज्यात त्यांच्यात झालेल्या वादावरुन लोकांना हसू अनावर झालं. व्लाॅगच्या सुरुवातीलाच दोघींमध्ये टोमणेबाजी सुरु झाली जे पाहून यूजर्स खळखळून हसू लागले तर काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

दिल्लीत पुन्हा आगीचं तांडव, शेख सराईतील इमारत आगीत जळून खाक; भीषण घटनेचा Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या सासूसोबत व्लाॅगिंग करायला सुरवात केल्याचे दिसून येते. सून बरीच मोठी असून सासू देखील वयोवृद्ध असल्याचे दिसते. दोघीही उत्साहाने व्लाॅगची सुरुवात करतात. सून म्हणते, “नमस्कार मित्रांनो, मी पहाडी आहे आणि ही माझी जाड सासू आहे”. सासूला अशी टिप्पणी केलेली पाहून सासू नाराज होते आणि म्हणते,”तू जाड असायला हवीस, तू मला जाड म्हणत आहेस’. यावर सून म्हणते, “रागावू नका”. मग सासू सुनेला साप म्हणत हाक मारते ज्यावर सून म्हणते की “तुम्ही मला साप का म्हणत आहात, १० लोक बघत आहेत”. यावर सासू म्हणजे की “मग तू मला जाड का म्हणत आहेस”. सुनेचं उत्तर येत की, “तुम्ही जाड आहात”. तर सासूही म्हणते, “मग तू पण पाल आहेस, जा इथून मला नाय व्लाॅग बनवायचा”. दोघींची ही टोमणेबाजी आणि मिश्किल संभाषण आता युजर्सना पोटभरून हसवत आहे. सुरवातीलाच दोघींमध्ये मोठी काँट्रॅव्हर्सी झाली अशा प्रतिक्रिया लोक व्हिडिओला देत आहेत तर काहींनी दोघीही फार गोड असल्याचे म्हटले आहे.

खडकाळ कड्यावर चालवायला घेतली सायकल; तोल गेला, खाली पडली अन् Viral Video रोखला सर्वांचा श्वास

हा व्हिडिओ @pahadi_eja नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘मी हे पहिल्यांदाच पहिले आहे’. हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप छान, तुम्ही दोघीही फार गोड आहात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे मजेदार होत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चल हट भारी होत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mother in law and daughter in law started a vlog but a funny argument broke out at the beginning video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
1

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.