Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनावणीसाठी आले, पण कोर्टाबाहेरच जुंपले; सास-सुनेच्या भांडणाचा Video Viral

सासु-सुनेमध्ये क्वचितच तुम्ही चांगले संबंध आपल्याला पाहायला मिळतात. नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणावंरुन भांडत होतच असते. काही वेळा वाद इतके टोकाला जातात की वादाचे रुपांतर हाणामारीत देखील होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 23, 2025 | 11:23 PM
Nashik Viral Video Mother in law and Daughter in law fighting video goes viral

Nashik Viral Video Mother in law and Daughter in law fighting video goes viral

Follow Us
Follow Us:

सासु-सुनेमध्ये क्वचितच तुम्ही चांगले संबंध आपल्याला पाहायला मिळतात. नाहीतर कोणत्या ना कोणत्या कारणावंरुन भांडत होतच असते. काही वेळा वाद इतके टोकाला जातात की वादाचे रुपांतर हाणामारीत देखील होते. सध्या असाच एक व्हिडिओ सासु-सुनांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोर्टाच्या गेटबाहेरच सास आणि सुनेच्या कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी झाली.

ही घटना नाशिकमधील कोर्टाच्या आवारात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेच्या प्रकरणाची कोर्यात सुनावणी होणार होती. यासाठी सासु  आणि सुनेच्या कुटूंबातील सदस्य कोर्टाबाहेर उपस्थित होते. कोर्टाच्या गेटवरच सुनेचा भाऊ दीपक सालवे आणि सासु यमुना निकम यांच्यात काही कारणावरून वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की याचे रुपांतर शिवीगाळ करत हाणामारीत झाले.  काही क्षमांतच यामध्ये कुटूंबातील इतर लोकही सामील झाले.

वाद इतका चिघळला की दोन्ही बाजूंच्या पुरुष आणि महिला एकमेकांना मारायला लागले. कोर्टाच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या भांडणात कोणीही मागे हटण्यास तयार नव्हते, परिणामी कोर्टाबाहेरच राडा सुरु झाला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस दाखल झाले आणि मोठ्या प्रयत्नाने भांडण सोडवले. दोन्ही कुटुंबांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हायरल व्हिडिओ 

कोर्ट के गेट के बाहर ही सास बहु और परिजन आपस में भिड़े, जमकर हुई मारपीट, तारीख पर पहुंचे थे परिवार के लोग, नाशिक की घटना का वीडियो आया सामने !! सास और बहु में अच्छे संबंध बहुत कम देखने को मिलते है, कई बार देखने में आया कि इनके बीच विवाद और मारपीट भी होती है, ऐसा ही एक वीडियो… pic.twitter.com/MdWYm4GU6m — MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) February 21, 2025


नटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून. नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया मिळत आहेत. काहींनी यावर संताप व्यक्त केला आ तर काहींनी विनोदी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने अरे देवा, आवरा यांना असे म्हटले आहे, तर काहींने खूप चिंताजनक आहे हे असे म्हटले आहे. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nashik viral video mother in law and daughter in law fighting video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.