Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र Nihilist Penguin ची जोरदार चर्चा सुरु आहे. हजारो पेंग्विन अन्नाच्या शोधात असताना हा पेंग्विन एका ओसाड डोंगराकडे चालू लागला होता. सध्या या पेंग्विनच्या थेअरीवर अनेक मीम्स तयार केले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 26, 2026 | 05:25 PM
Nihilist Penguin

Nihilist Penguin

Follow Us
Close
Follow Us:
  • अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात चर्चा
  • काय आहे कारण?
  • दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास मीम
Nihilist Penguin : अलीकडे धावपळीच्या जगात, कामाच्या ताणामुळे असे वाटतं की कुठे तरी लांब निघून जावे. अशा ठिकाणी जिथे कोणीही नसेल, कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसेल, मोबाईल नेटवर्क नसेल असेल तर फक्त शांतता. जगात असे अनेकजण आहेत ज्यांना रोजच्या दैनंदिन जीवनाचाही कंटाळा आला असेल. पण तुम्हाला माहित आहे यावरुन सध्या सोशल मीडियावर अंटार्क्टिकाच्या एका Penguin ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. यावर मीम्स तयार केले जात आहेत. अगदी दिल्ली पोलिसांनी देखील यावर एक खास मीम शेअर केले आहे. इंटनेटने या पेंग्विनला Nihilist Penguin असे नाव दिले आहे. ज्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!

काय आहे व्हिडिओ?

मिळालेल्या माहितीनुसार, या पेंग्विनचा मूळचा व्हिडिओ हा २००७ मधील आहे. चित्रपट निर्माते वर्नर हझोर्ग यांच्या Encounters at the End Of the World या डॉक्टुमेंटरीतील आहे. यामध्ये हजारो पेंग्विनस अन्नाच्या शोधात समुद्राच्या दिशेने निघालेले असतात. मात्र यातील एक पेंग्विन अचानक आपला मार्ग बदलून ओसाड पडलेल्या बर्फाळ डोंगराच्या दिशेने चालायला लागतो. ही डॉक्युमेंटरी बनवताना हझोर्ग यांना पेंग्विन भरकटला असे वाटले होते. परंतु शास्त्रज्ञांच्या मते ही एक प्रकारची डेथ थेअर आहे. म्हणजे त्या ओसाड डोंगराळ भागात अन्न-पाणी नाही. यामुळे त्याला किती परत आणतले तर तो पुन्हा त्याचे दिशेने एकटा चालू लागलणार आहे. तसेच शास्त्रज्ञ असेही सांगतात की ही एक न्यूरॉलॉजिकल कंडिशन आहे, ज्यामुळे पेंग्विन दिशाभूल झाल्यामुळे असा वागत असवा.

२०२६ मध्ये का होत आहे ट्रेंड?

सध्या २०२६ मध्ये या पेंग्विनचा व्हिडिओ सर्व सोशळ मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जोरदार व्हायरल होत आहेत. यावर हजारो मीम्स तयार केले जात आहे. आजच्या तरुणांना तो पेंग्विन त्यांच्यासारखा वाटत आहे. यामागचे कारण म्हणजे, सध्याच्या धावपळीच्या जग, कामाचा ताण, समाजाच्या अपेक्षा आणि गर्दी हिस्सा न बनण्याची आवड लोकांना या पेंग्विनशी जोडत आहे. सध्याच्या तरुणालाईला देखील हा सगळा ताण विसरुन या पेंग्विनसारखे कुठे तरी दूर शांततेच्या ठिकाणी जाण्याची इच्छा होत आहे.

यामुळे या व्हिडिओवर अनेक मीम्स तयार होत आहे. व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. कोणी म्हणतेय तो पेंग्विन मी आहे, तर कोणी म्हणतेय त्याने संपूर्ण व्यवस्थेला नकार दिला आहे, तर कोणी मी माझ्या मर्जीचा मालक आहे, तर कोणी दुसऱ्यांच्या अटींवर जगण्यापेक्षा स्वत:च्या अटींवर जगावं असे म्हणत आहे.

दिल्ली पोलिसांनीही शेअर केले मीम

याच वेळी दिल्ली पोलिसांनी देखील या पेंग्विनवर एक मीम तयार करत महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी आयुष्य हे विचारत नाही तुम्ही किती दूर गेला, तर तुम्ही सुरक्षित आहात का हे विचारते, यामुळे तुम्ही ७० किलोमीटर जा नाहीतर, ७० मीटर जा. पण सजुतदारपणा हा हेल्मेट वापरण्यातच आहे. सध्या हे मीम सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

जपानच्या राजदूताचा अनोखा अंदाज! देसी स्टाईलमध्ये घेतला भारतीय बिर्याणीचा आस्वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Nihilist penguin video memes goes viral delhi police gives wise message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • memes
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!
1

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!

जपानच्या राजदूताचा अनोखा अंदाज! देसी स्टाईलमध्ये घेतला भारतीय बिर्याणीचा आस्वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

जपानच्या राजदूताचा अनोखा अंदाज! देसी स्टाईलमध्ये घेतला भारतीय बिर्याणीचा आस्वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video
3

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

अरेरे! प्रेयसीला भेटायला गेला अन्… ‘असं’ फुटलं पठ्ठ्याच्या बिंग, पाहा नेमकं काय घडलं VIDEO VIRAL
4

अरेरे! प्रेयसीला भेटायला गेला अन्… ‘असं’ फुटलं पठ्ठ्याच्या बिंग, पाहा नेमकं काय घडलं VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.